मोफत संगणक अनुदान योजना

विनामूल्य तुम्हाला भेटणार आहेत त्यासोबतच तुम्हाला मोफत प्रशिक ्षण सुद्धा मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो यामुळे विद्यार्थी स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील आणि विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे नेण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असा शासनाने केलेला आहे अशा पद्धतीचे मित्रांनो काही उद्दिष्टे होती आपण योजनेचे निकष आणि पात्रता काय आहे त्याच्या अटी व शर्ती पाहूयात लाभार्थी हा मागासवर्गीय असावा म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जाती जमाती किंवा भटक्या जमातीतील लाभार्थी असावा त्यानंतर दुसरी बघा दारिद्र्य रेषेखालील असल्याबाबतचा दाखला अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 35000 च्या आत मध्ये असलेल्या बाबतचा दाखला सन 2015-16 चा दाखला असतो तो दाखला तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर बघा लाभधारकांच्या कुटुंबातील कोणी कोणतीही कोणीही शासन शासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला जो ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक असतो त्या ग्रामसेवकाकडून तुमच्या घरातील कोणीही शासकीय सेवेत नाही याबाबतचा दाखला घ्यायचा आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर लाभधारक गरजू व पात्र असल्या बाबतचा ग्रामसेवकाचा दाखला त्यानंतर लाभधारक स्थानीक रहिवासी असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला त्यानंतर बघा मित्रांनो लाभार्थ्यांचा स्वतःचा घराचा नमुना नंबर आठ आठ चा उतारा असतो तो उतारा किंवा जर का जागा लाभार्थी जो जर का भाड्याच्या खोलीत राहत असेल भाड्याच्या घरात राहत असेल तर त्या मालकाचा करारनामा जोडणे आवश्यक असते. त्यानंतर बघा मित्रांनो लाभार्थी 12 वी पास असल्याचे व एमएससीआयटी सर्टिफिकेट जे असतं जे कॉम्प्युटरचा जो कोर्स असतो एमएस-सीआयटी तो उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असतं. त्यानंतर मित्रांनो बघा आता आपण आवश्यक जी कागदपत्रे आहेत जोडायला लागणार आहेत ती कागदपत्रे बघुयात त्याला त्यामध्ये आधार कार्ड एक नंबरला दोन नंबरला रहिवासी प्रमाणपत्र तीन नंबर एमएससीआयटी प्रमाणपत्र चार नंबर उत्पन्नाचा दाखला पाच नंबर पालकांचे आधार कार्ड वडील किंवा आई यांचे कोणाच्या पैकी कोणाचेही आधार कार्ड त्यानंतर संगणकीय खरेदी करण्याचे करायचे बिल ते बिल तुम्हाला दुकानातून संगणकाच्या दुकानातून घेऊन जायचं आहे त्यानंतर वीज कनेक्शनच जे लाईट बिल असतं तुमचं ते लाईट बिल जरी दिले तरी चालू शकतं आता मित्रांनो ही झाली कागदपत्रांची माहिती त्यानंतर अर्ज कुठे करायचा आणि कशा पद्धतीने करायचा याची देखील आपण माहिती घेऊयात तर मित्रांनो आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली तर आता विषयासाठी

updates a2z