अर्ज असा भरावा?

सोलार योजनेचा अर्ज भरायचा असेल तर खालील वेबसाईट ओपन करा

वरील वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्या स्क्रीन समोर एक फॉर्म ओपन होईल

1. अर्ज उघडल्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचे आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्य निवडा.

2. नंतर लाईटची कंपनी सिलेक्ट करा

3. ॲप डाऊनलोड करा कारण याच ॲपवर संपूर्ण बँकेचे ओटीपी येणार आहे.अशाप्रकारे सर्व माहिती भरून तुम्ही सोलार पंप योजनेचा लाभ घेऊ शकता.solar Anudan yojana maharashtra

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z