आवश्यक कागदपत्रे

 

आधार कार्ड

 

बँक पासबुक

 

रहिवासी दाखला

 

लाईट बिल

 

व्यावसायिकासाठी जागेचा उतारा

 

अर्जाचा विहित नमुना

 

शिक्षणासंबंधी आवश्यक कागदपत्र

 

 

 

 

वरील सर्व कागदपत्रे पीठ गिरणी योजना महाराष्ट्र 2023 अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आवश्यक आहे.

 

 

 

 

अर्ज करणाऱ्या महिलांची पात्रता काय असावी

 

1.या योजनेअंतर्गत महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल

 

2. गरीब व गरजू महिलाच या योजनेचा पात्र ठरू शकेल

 

3.अर्ज करणारी महिला किंवा मुलगी 12 वीशिकलेली असावी

4. पीठ गिरणी योजनेचा 18 ते 60 वयोगटातील महिलांना घेता येईल.

5. अर्ज करणाऱ्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारा पेक्षा कमी असावे.

पीठ गिरणी योजनेचा अर्ज कसा भरायचा?

शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या पीठ गिरणी योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता तुम्हाला खालील पद्धतीने अर्ज करायचा आहे.

1.अर्ज करण्याकरिता अर्जदाराने या वेबसाईटवर जावे,

वेबसाईट उघडल्यानंतर संपूर्ण ऑप्शन पैकी मागासवर्गीयांना पिठाची गिरणी पुरवने या ऑप्शन वर क्लिक करा

2. नंतर पुढे आधार नंबर टाका व सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा.

3. नंतर अर्जदारा पुढे संपूर्ण अर्ज ओपन होईल अर्जामध्ये स्वतःची संपूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी इत्यादी टाकावे

4. नंतर गावाचे नाव, पोस्ट, तालुका, जिल्हा टाका नंतर मोबाईल नंबर आणि पिन कोड टाका

5. इतर माहिती मध्ये जर महिला विधवा असेल तर टाका अपंग असेल तर होय करा नसेल तर नाही करा असं पूर्ण करून फॉर्म भरा

6. बँकेच्या खाते क्रमांक टाका बँकेचे नाव टाका व नंतर सबमिट नावाचे बटन दाबा. तुमचा अर्ज संमेल होईल

7. अर्जाची प्रिंट काढून पंचायत समितीमध्ये कागदपत्र जोडून सबमिट करा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z