आजपासून एकदिवसीय क्रिकेट सामना सुरूवात!!

दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यातील तीन सामान्यांच्या मालिकेची आज सुरुवात होत आहे .भारत त्यांच्या नवीन कायमस्वरूपी कर्णधार रोहित शर्मा शिवाय खेळणार आहे. खूप वर्ष्यानंतर कोहली कर्णधार ( captain Kohli)नसणार आहे त्यामुळे चाहत्यांचे या सामान्याकडे विशेष  लक्ष्य लागलेले आहे.  ऑगस्ट 2019 ( August 2019) मध्ये वेस्ट इंडिजमध्ये (west indies)शेवटचे एकदिवसीय शतक झळकावले होते, परंतु तेव्हापासून त्याने 15 डावांमध्ये आठ अर्धशतके केली आहेत. कोहली ( Kohli)कडून त्याच्या चाहत्याला शतकाची अपेश्या असणार आहे.

:

    कर्णधार केएल राहुलने ( Captain KL Rahul)सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले होते की तो रोहित शर्माच्या ( Rohit Sharma)अनुपस्थितीत सलामी देईल. भारत दोन फिरकीपटू खेळवू शकतो, असे संकेतही त्यांनी दिले होते .

       आज सामना ( Match)सुरु झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने ( SA)नाणेफेक (tourch)जिंकून प्रथम फलंदाजी ( Bating)करण्याचा  निर्णय घेतला . हवपट्टी  सपाट  वाटत असल्यामुळे आजच्या सामन्यात  धावांचा  पासून पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे 

भारत (India) : 1 (Captain KL Rahul ) केएल राहुल (कर्णधार), 2 (Shikhar Dhawan)शिखर धवन, 3 ( Virat Kohli) विराट कोहली, 4( Shresh Ayyar) श्रेयस अय्यर, 5 (Vrashabh Pant) ऋषभ पंत (विकेटकीपर), 6 ( Vyankatesh अय्यर)व्यंकटेश अय्यर, 7 ( R Ashvin)आर अश्विन, 8 ( Shardul Thakur)शार्दुल ठाकूर, 9 ( Bhuvaneshvar)भुवनेश्वर कुमार, 10 ( Jasprit Bumrah) जसप्रीत बुमराह, 11( Ujendra chahal) युजेंद्र चहल

1 thought on “आजपासून एकदिवसीय क्रिकेट सामना सुरूवात!!”

Leave a Comment

updates a2z