- जाणून घेऊया ” साथी” च मराठी ॲप बद्दल?
:
- Secure गुंतवणुकीसाठी सेबीच “साथी” ( app) मराठी मध्ये लवकरच लाँच होणार आहे. हे app इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलबध आहे, आणि आता हे app भारतातील सर्व प्रादेशिक भाषेत उपलबध होणार आहे.
- शेअर मार्केटचे सर्व updates एका क्लिक वर समोर भेटण्यासाठी हे “साथी” app SEBI launch करणार आहे.
- आपण पाहतोत सध्या गुंतवणुकदारांची संख्या दिसेंदिवस वाढत आहे. गुंतवणूकदार मोबाईल फोन च्या साहाय्याने व्यवहार करत आहेत. त्यामुळे गुंतवणुकदाराना share treding ची कार्यवाही या साथी ॲपचा साहाय्याने आणखीनच सुईस्कर व्हाव्ही म्हणून SEBI चा या मागचा हेतू आहे. अशी माहीत SEBI च्या सूत्रधारानी दिली आहे.
- म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील महत्वाचे अपडेट्स, गुंतवणुकदारांच्या तक्रारीं आदी गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
⭐ हेही वाचा:Corona Vaccination Updates: जाणून घ्या सरकारच काय आहे म्हणणं, कधी भेटणार 12 ते 14 वर्षाच्या आतील मुलांना लस?
- “साथी” चा गुंतवणुकदारांना कसा फायदा:
- आपण पाहतो सध्या आपल्याला प्ले स्टोअरवर वेगवेगळे ॲप भेटतात. परंतु काही ॲपच्या साहाय्याने आपल्या प्यान कार्ड किंवा बँक खाते, तसेच क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून आपले खाते देखिल हॅक करतात . अश्या खुप गोष्टीला सामोरे जावं लागतं. परंतु साथी अॅप जारी केल्याने अधिकृत माहितीचा मुख्य स्त्रोत वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे.
- “साथी” ॲप च कार्य काय आहे ते जाणून घेऊया:
भारतातील भांडवली बाजारावर काम करणारी किंवा भांडवली बाजारावर लक्ष ठेण्यासाठी
(SEBI) सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) ही भारतातील सर्वोच्च संस्था आहे. कंपन्या आणि संस्था यांना शेअर्स-डिबेंचर्स विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे तसेच गुंतवणूकदारांचे हित संरक्षण करणे सेबीचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.
👉 हे देखील वाचा:जाणुण घ्या : LPG – SUBSIDY आपल्या खात्यात जमा होते की नाही !!
:
सेबी गुतवणुकदारांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी आवश्यक,योग्य व प्रत्येक -सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत असते.