काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: वडिलांच्या संपत्तीवरचा मुलीचा अधिकार

 

  • किती असणार वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार:
सर्वाच्च न्यायालयाचे (supreme court)न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने असे सांगितलेले आहे कि, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, आणि जर मृत्युपत्र नसेल किँवा ती संपत्ती त्याने स्वतः कमावलेली असेल किंवा ती संपत्ती त्यांच्या वडिलांची भेटलेली असेल तर कायद्याप्रमाणे ती संपत्ती वारसंमध्ये विभागली जाते.

हिंदू उत्तरधिकार कायद्याअंतर्गत हिंदू महिला आणि विधवा महिलांना संपत्तीच्या अधिकाराबद्दलचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर होते.

जर हिंदू पुरुषाचा मृत्यु झाला असेल,आणि वारस म्हणून मुलगी असेल तसेच त्या पुरुषाचे भावंडे असतील आणि त्या सर्वांमध्ये त्यांच्या वडिलांची संपत्ती असेल तर त्या पुरुषाच्या मुलीला समान हक्क दिला जाईल.

  • मद्रास high court प्रकरण:
      मद्रास हाकोर्टाच्य एका निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल होत.
या प्रकरणात वडिलांनी स्वतः कमविलेल्या संपत्तीवर( property) मुलीने हक्क मिळविण्यासाठी कोर्टाचा दरवाजा खटखट्वला होता. अन्यकायदेशिर वारसाच्या अनुपस्थित खंडपीठाने मुलीला तिच्या वडीलच्या संपत्तीत हिस्सा कसा देण्यात येईल,यावर सुनावणी घेतली.  


जर एखाद्या हिंदू पुरुषाचा विना मृत्त्वूपत्र ( death certificate)मृत्यू झाला तर त्यांच्या मुलांचा  त्यांनी कमवलेल्या संपत्तीमधये समान हक्क असेल. हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे.
     

Leave a Comment

updates a2z