जाणुण घ्या : काय आहेत वाहनधारकांसाठी नवीन नियम

काय आहेत वाहनधारकांसाठी नवीन नियम :

:  

  • सध्या कोरोना परिस्थिती निर्माण आहे. काही लोक कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करतात तर काही लोक उल्लंघन करतात. 
  • यासाठी सरकारने काही नियम व अटी घालून दिलेल्या असतात. त्याचे आपल्याला पालन करावे लागते.
  • तसेच वाहनधारकांना सुद्धा काही नियम व अटी असतात.
  • नवीन नियमानुसार जर तुमच्या कडे  वाहनाचे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला 5000 रूपये दंड होऊ शकतो.
  • तसेच विना helmet दुचाकी चालविल्यास 1500 रूपये दंड आहे. तसेच विना लायसन्स वाहन चालविण्याचा प्रयत्न केला तर 5000 रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो. 
  • तसेच नवीन नियमानुसार विनाकारण Horn वाजविला तर पहिल्या वेळेस 500 तर दुसर्‍या वेळेस 1500 रूपये दंड होऊ शकतो.
  • दुचाकी  चालविताना जर तुम्ही मोबाईल फोन वापरत असाल तर तुम्हाला 1000 रूपये दंड आकारला जाईल आणि चार चाकी साठी तुम्हाला 2000 रूपये मोजावे लागतील. राज्य सरकारच्या निर्णयानुसार वाहतुकीचे नियम मोडल्यास दुचाकीसाठी 1000 रुपये चारचाकी साठी 3000 आणि इतर वाहनांसाठी 4000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
         आणि जर अल्पवयीन आपली गाडी चालवत असेल तर        5000 रूपये दंड आकारण्यात आला आहे .

Leave a Comment

updates a2z