जाणुण घ्या : LPG – SUBSIDY आपल्या खात्यात जमा होते की नाही !!

  •  तुम्हाला जर online चेक करायचे असेल LPG GAS SUBSIDY आपल्या खात्यावर जमा होते की नाही तर ते असे check  करा.

  • गॅस सिलिंडर ( Gas Cylinder)चे दर सतत कमी जास्त होत असतात. काहींसाठी ते परवडणारे आसतात तर काहींसाठी परवडणारे नसतात.यासाठी सरकार आपल्याला काही सबसिडी ( Subsidy) आपल्या खात्यावर जमा करत असते. ती सबसिडी (Subsidy)जर आपल्याला चेक करायची असेल आपल्या खात्यावर किती जमा होते तर आपण त्या company app वरुन log in करुन पण check करू शकतो. 
:


शेतकरी वर्गाचा जर विचार केला तर काही लोकांना ते जमत नाही. यासाठी कंपनी काही ना काही option  देत असते किंवा सोप्यात सोपा पर्याय दयायचा पाहत असते.असाच एक पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

  • यासाठी तुम्हाला तुमच्या “Register Mobile number” (मोबाईल नंबर) वरून   18002333555 या नंबर वर call करायचा आहे. हा Toll free नंबर आहे. या नंबरवर फोन केल्यावर तुम्हाला तुमच्या subsidy बद्दल  तुमची काही तक्रार असेल तर तेही तुम्ही दाखल करू शकता.

Leave a Comment

updates a2z