पाहा: कसा असावा लहान मुलांचा Nutrition युक्त आहार!!!

 

  • अशी घ्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी:
1 ते 8 वयोगटातील मुलांचा आहार हा Nutrition युक्त असावा.
2 ते ५ वर्षांच्या मुलांसाठी हेल्दी आहार कसा असावा ज्यामुळे मुलांना आहारातून प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ आणि जीवनसत्वे मिळतील ज्यामुळे आपले मूल सुदृढ बनेल. आणि त्याचबरोबर अपल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
कारण या वयामध्ये त्यांची physical development होत असते. त्याचबरोबर त्यांची मानसिक वाढ देखिल होत असते. या वयामध्ये मुलांना त्यांच्या choices कळायला लागतात. तसेच immunity वाढायला लागते,Brain development होत असते. या सर्व गोष्टी  खूप पटापट घडत असतात.
त्याचमुळे त्यांना या वयामध्ये खूप Nutrition युक्त आहार भेटणं गरजेच आहे.

आहार:

लहान मुलांना ठरावीक अन्नघटक एकवेळ ते कमी प्रमाणात भेटले तरी चालेल परंतु रोजच्या रोज आहारात भेटणं आवश्यक आहे. म्हणजे “Quality of food”हे “Quantity of food” पेक्षा अधिक महत्त्वाचे असते.
लहान मुले ही कमी प्रमाणात खातात, असा बऱ्याच जणांचा issue असतो. परंतु कमी जेवण करणं हे issue नाही, तर ते कमी खाताना पण काय खातात हे जास्त महत्त्वाचं आहे.
सर्वात मह्त्वाचं म्हणजे मुलांना सर्व चवी अनुभवायला पाहिजे, थोडक्यात म्हणजे आंबट, तिखट, गोड, कडू, तुरट खारट या सर्व गोष्टी त्यांच्या आहारात द्या.
  • दूध factor असणारे पदार्थ आहारात जास्त देणे महत्वाचे आहे. कारण दुधामधून मुलांना calcium jast प्रमाणात भेटत.
  • त्याच्यानंतर  फळे, पालेभाज्या, dry fruits, सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, असे वेगवेगळ्या प्रकारचा आहार जेवणात दिला पाहिजे.
  • दररोज जेवणात अंडी द्यावीत.

3 thoughts on “पाहा: कसा असावा लहान मुलांचा Nutrition युक्त आहार!!!”

Leave a Comment

updates a2z