:
जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली गुगल कंपनी (Google company) ने सोमवारी (Monday) २४ जानेवारी २०२२ (24 January 2022) रोजी पुण्यात(Pune) नवीन कार्यालय( New Office) सुरू करण्याची योजना जाहीर केली. भारतातील विशेषता पुण्यातील आय-टी इंजिनिअर्ससाठी हि खूप आनंदाची बातमी आहे.
हेही वाचा : गूगल क्लाउड इंडिया ची ट्विटर वरून घोषणा
:
सध्या भारत देशात गुडगाव, हैद्राबाद आणि बंगलोर (Gudgaon, Haidrabad, Banglore )या प्रमुख शहरांमध्ये गुगल कंपनी चे ऑफिस आहेत. गुगल कंपनी आपले ४ थे ऑफिस पुण्यात सुरू करत आहे. या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत कंपनी आपलं क्लाउड संबंधी ऑफिस सुरु करत आहे . यासाठी लागणाऱ्या कंपनी फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलची ( Freshers and Professional) भरती(Vacancies) लवकरच सुरु करत आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार गुगल कंपनीच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतात.