:
- दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) !
दारिद्रयरेषेखालील बेरोजगार तरुण/ तरुणींसाठी रोजगाराची हमी देण्यासाठी केंद्रसरकारने ही योजना काढली आहे.
- असा घ्या या योजनेचा लाभ:
ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण/तरुणींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची हमी निर्माण करून दिली जाईल व त्यांना कौशल्य विकासासाठी निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.
- यासाठी लागणारे कागदपत्रे :
- आधार कार्ड (Aadhar card)
- जात प्रमाणपत्र (cast certificate, cast certificate documents)
- बचत गट प्रमुखाचे प्रमाणपत्र / बचत गटाच्या बँक पासबुकची प्रत (Bank Passbook)
- मनरेगा जॉब कार्ड(mgnrega job card)
- वयाचा दाखला(birth certificate)
- शिधापत्रिका(Ration Card)
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे संपर्क साधणे :
सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालये.