जे विद्यार्थी 10th वी उत्तीर्ण आणि ITI झालेल्या उमेदवारांना रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारी करण्याची उत्तम संधी आहे. जाहीर केलेल्या माहितीनुसार 2000 हुन अधिक जागेची भरती होणार आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत असे उमेदवार RRC मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील .
- Website:
https://rrccr.com/ या वेसाइटवरून अर्ज करणे.
:
- काय असेल पात्रता:
10th pass विध्यार्थी हा 50% नीं उत्तीर्ण असला पाहिजे.
संबंधित ट्रेड मध्ये आय टी आय प्रमाणपत्र प्राप्त असणे गरजेचे.
पात्र असलेल्या अर्जदाराचे वय 17 जानेवारी 2022 या दिवशी 15 वर्षा पेक्षा कमी असावे आणि 24 वर्षापेक्षा जास्त नसावे.
तसेच राखीव प्रवर्गातील अर्जदाराला सरकारी नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
:
- अशी होईल निवड:
पात्र असलेल्या अर्जदाराची परीक्षा न घेतां शिकाऊ पदासाठी निवड केली जाईल.
10 वि परीक्षेत मिळालेले गुण आणि आय टी आय मध्ये मिळालेले गुण गृहित धरून RRC द्वारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
याच्या द्वारे क्लस्टर किंवा युनिट निहाय पात्र उमदवाराची निवड केली जाईल.
- पाहा किती पोस्ट आणि जागा आहेत:
मुंबई क्लस्टर-1659 पदे
भुसावळ क्लस्टर- 418 पदे
पुणे क्लस्टर-152 पदे
नागपूर क्लस्टर-114 पदे
सोलापूर क्लस्टर-79 पदे
RRC सेंट्रल रेल्वे ट्रेड अप्रेंतीस साठी एकुण जागा: 2422
- हे पण वाचा: Government scheme: दारिद्रयरेषेखालील बेरोजगार तरुण /तरुणींसाठी केंद्र सरकारची (DDU-GKY) योजना !
:
- किती असेल अर्ज फिस:
सामान्य, ओ बी सी आणि आर्थकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 100 रुपय भरावे लागतील.
इतर उमेदवारांकडून कोणतीही शुल्क आकारली जाणार नाही.
इ- चलन ( E-chalan)किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ( Debit card, credit card, NET banking) अर्ज फिस् भरू शकता.