Bollywood: जाणुन घ्या दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंग ( Dipika Padukone and Ranveer Singh) च्या लव्ह स्टोरी ( लव्ह Story) बद्दल

 

  • दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंग ची पहिली भेट:
बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे नेहमीच चर्चेत असतात. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.
दीपिकानं एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि रणवीरची पहिली भेटिबद्दल सांगीतलेले आहे. 
तिने सांगितले की, रणवीर आणि तिची पहिली भेट ही सिंगापूरमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात झाली.
दीपिका आणि रणवीर यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियां की रसलीला … रामलीला’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट तर ठरलाच पण प्रेक्षकांनीही दीपिका आणि रणवीरच्या केमिस्ट्रीचे कौतुक केलं. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये ‘प्रेमलीला’ सुरू झाल्याची चर्चा होती.
:
प्यारवाली लव्हस्टोरी:
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाला  14 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. बॉलिवूडच्या या रोमँटिक जोडीची लव्ह स्टोरीसुद्धा बरीच रंजक आहे.
रणवीरनं दीपिकाला 2012 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदा पाहिले आणि तो पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला असं रणवीरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
दीपिका आणि रणवीर यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियां की रसलीला … रामलीला’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट तर ठरलाच पण प्रेक्षकांनीही दीपिका आणि रणवीरच्या केमिस्ट्रीचे कौतुक केलं. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये ‘प्रेमलीला’ सुरू झाल्याची चर्चा होती.
  • भेटी: 
रामलीला’ चित्रपटानंतर रणवीर आणि दीपिका यांच्यातील जवळीक वाढायला सुरुवात झाली. रणवीर अनेकदा दीपिकाच्या सेटवर जाऊन तिला सरप्राइज देण्याचे किस्सेही त्यावेळी गाजले होते.दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करू लागले परंतु त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल काहींच सांगीतलेले नव्हते.

  • अखेर पार पडला लग्न सोहळा:
एकमेकांसोबत ६ वर्ष घालवल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या दोघांनीही 14 नोव्हेंबर 2018 ला इटलीत( Itly) लग्नगाठ बांधली. इटलीतील ‘लेक कोमो’ इथल्या व्हिला डेल बालबियानेलो या ठिकाणी १४ नोव्हेंबरला या दोघांनी पारंपरिक कोंकणी पद्धतीनं विवाह केला, तर 15 नोव्हेंबरला ही जोडी सिंधी पद्धतीनं विवाहबद्ध झाली.


 

 

Leave a Comment

updates a2z