बीड न्युज: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी गिरवली येथे विजतंत्री ( शिकाऊ उमेदवार Apprentice – Electrician) या पदासाठी 10 वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी नोकरीची खास संधी!!!!

 

बीड जिल्हातील महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी गिरवली येथे शिकाऊ उमेदवार ( विजतंत्री) या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. 10 वी पास विध्यार्थी या पदासाठी apply करू शकतात.

एकुण जागा ( Number of Posts): 

   शिकाऊ उमेदवार ( वीजतंत्री) Apprentice – Electrician या पदासाठी एकुण रिक्त  69 vacancies पदे आहेत. या पदासाठी वयोमर्यादा ( age limit)ही 18 ते 38 वर्ष आसेल. तसेच SC/ST साठी 5 वर्ष सूट दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification): 
    10 वी उत्तीर्ण विद्यार्थी 10th pass and ITI in Electrician trade/ NCVT या पदासाठी apply करू शकतात. नोकरीचे ठिकाण हे बीड जिल्हातील गिरवली Girwali Auda Department Beed येथे आहे.
या पदासाठी online Application ऑनलाईन ( online) पद्धतीने आवेदन करावे लागेल.
शेवटची तारीख ( Last date): 
      
      या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज किंवा आवेदन करण्यासाठी 20 February 2022 ही अंतिम तारीख असेल.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता: 
अउदा संवसु विभाग – १३२ के.व्ही. ( 132 K.V.) उपकेंद्र परिसर ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड – 431122
कार्यकारी अभियंता:  ४०० के.व्ही ( 400 K.V.)  ग्र . के. संवसु विभाग, महापारेषण, मुकंदराज नगर, मु. पो. गिरवली ता. आंबाजोगाई जि. बीड – 431519
भर्ती प्रक्रिया( Selection Process) :
 भर्ती प्रक्रिया ही mirit list द्वारे केली जाईल.
अधिकृत वेबसाईट: 

      
   

Leave a Comment

updates a2z