जाणुन घ्या, कसे, निरोगी आरोग्यासाठी (Healthy health ) आणि प्रेगणेन्सी ( Pregnency) मध्ये Vitamin -D ठरते लाभदायी!!

 

Vitamin-D चे महत्व: 
 
Vitamin -D (ड-जीवनसत्त्व) किंवा त्यालाच काॅलिकॅल्सिफेरॉल (Calcalciferol)  हा शरीरासाठी  आवश्यक असणारा घटक आहे. ड जीवनसत्त्वाचा मेदात विद्राव्य जीवनसत्त्वांत समावेश होतो.
लहान मुलांसाठी एका दिवसाला 400 IU  ( International Unit ) Vitamin -D जीवनसत्त्वाची गरज असते  तर प्रौढांसाठी 600 IU इतकी गरज असते. मात्र वयस्कर म्हणजे 70 पेक्षा जास्त वय असणाऱ्यासाठी ती 800 IU इतकी अधिक असते.
Vitamin -D हे आतड्यातून कॅल्शियम ( Calcium) शोषून घेऊन ते हाडात ( Bone) आणि दातात ( teeth) जमा करण्यात मदत करते. तसेच ते शरीरातील दात ( Teeth), मज्जातंतू (Nerve) आणि स्नायू (Muscle) यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असते.
सकाळी 11 ते दुपारी 1 ह्या वेळेत ब प्रकारच्या किरणांचे( Radiation) प्रमाण सर्वाधिक असते. अर्थातच हीच वेळ Vitamin -D ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी सर्वात योग्य असते. ह्या वेळेत आठवड्यातून (Weekly) दोन किंवा तीन दिवस रोज ( Daily) 15 ते 20 मिनिटे( Minutes) त्वचेवर ( Skin) घेतलेले ऊन (Wool) पुरेसे ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकते.
Vitamin-D (डी-जीवनसत्व) असणारे अन्न: 
 
Food Supplement for Vitamin D Deficiency.
दुध, तूप, लोणी (Milk, ghee, butter) हे पदार्थ (Substance) Vitamin -D मध्ये आढळतात. तसेच मांसाहारी ( Nonveg) पदार्थातून जसे की, कॉडलिव्हर तेल (Codliver oil) , शार्कलिव्हर तेल (Sharkliver oil), सामन (Salmon), हॅलीबट (Halibut Fish)असे मासे ( Fish 🐟) हे  vitamin -D जास्त प्रमाणात आढळते.तसेच अंडी ( Eggs) आपल्या शरीराला ( Vitamin-D) व्हिटामिन-डी पुरवू शकतात. अंड्याच्या ( Eggs) आतील पिवळा बलक (Egg yolk) अतिशय पौष्टिक (Nutritious) आणि प्रथिनेयुक्त (Protein ) असतो. यातून शरीराला Vitamin -D व्हिटामिन-डी मिळतो.
 Vitamin-D हे इतर जीवनसत्त्वासारखे आहारातून (Diet )तर मिळवता येतेच पण सूर्यप्रकाशातूनही ( Sunlight )ते उपलब्ध होऊ शकते.
 
प्रेगणेन्सी ( Pregnancy ) मध्ये Vitamin-D ची आवश्यकता
शरीरात व्हिटॅमिन ड ( Vitamin-D) ची कमतरता असल्यास याचा फर्टिलिटी ( Fertility) अर्थात गर्भधारणेवरच ( pregnency) परिणाम होत नाही तर याचे  परिणाम प्रेग्नेंसी (pregnency) आणि डिलिव्हरी( Delivery)  नंतरही दिसून येतात.
:
प्रेग्नेंसी दरम्यान Vitamin-D च्या कमतरतेमुळे महिलांना जस्टेशनल डायबिटीज (Gestational diabetes), प्रीटर्म डिलिव्हरी ( Preterm delivery) आणि गर्भपाताचा (Abortion) धोका अधिक असतो. तसेच बाळाची हाडे (Baby bones ) कमजोर होऊ शकतात. तर डिलिव्हरी ( Delivery) नंतर महिलांना ( Women’s) या कारणामुळे पोस्टपार्टम डिप्रेशनचा (Postpartum depression) धोकाही उद्भवतो.
जर गर्भावस्थेत आहार योग्य नसेल तर महिलांना अनेक त्रास होतात. जर तुम्ही गर्भावस्थेत योग्य प्रमाणात vitamin -D व्हिटॅमिन D घेतले तर गर्भावस्था (Pregnancy) सुलभ जाते. तुम्हाला कसलाही त्रास होत नाही.या काळात होणारे मूड स्विंग्सही ( Mood swings ) होत नाही. त्यामुळे गर्भावस्थेत तुम्ही अगदी आवर्जून व्हिटॅमिन D घ्यायला हवे.

 

Leave a Comment

updates a2z