Scientiest: महान किर्ती असणारे वैज्ञानिक ( Scientiest) “स्टीफन हॉकिंग” ( Stephen Hawking) यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणुन घ्या…….

स्टीफन हॉकिंग” ( Stephen Hawking ) यांच्या बद्दल विशेष महिती: 

:

“स्टीफन विल्यम हॉकिंग” (Stephen William Hawking) हे भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ (Physicist and cosmologist) होते.स्टीफन हॉकिंग ( Stephen Hawking ) यांचा जन्म ( Date of birth ) 8 जानेवारी 1942 या दिवशी ऑक्सफर्ड( Oxford), इंग्लंड( Ingland) येथे झाला. लहानपणी हॉकिंग यांना वाचनाची ( Reading) खूप आवड होती.

स्टीफन हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची (Music, reading, math and Physicist ) आवड शिकत असतानाच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान (Science) विषय आवडीचा होता. त्यांनी 1962 यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ ( Oxford University ) येथून पदवी ( Degree) संपादन केली. व नंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ (Cambridge University) येथे प्रवेश घेतला.

स्टीफन हॉकिंग” ( Stephen Hawking) यांचे प्रसिध्द पुस्तके( Femous Books) : 

हॉकिंग यांनी ‘ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’ (Brief History of Time) हे पुस्तक  1988 या साली लिहिलं. ते पुस्तक खूप प्रसिद्ध झालं. त्याच्या नंतर स्टीफन यांनी ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ ( Theory of Everything ) हे पुस्तक लिहिले. आणि ते पण  खूप प्रसिद्ध झाले.

स्टीफन हॉकिंग” यांना झालेल्या आजाराबद्दल (disease):

:

हेही वाचा: PM नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर !! नरेंद्र मोदीनी मेट्रो सह वेगवेगळ्या विकासकामांचे केले उद्घाटन…

8जानेवारी 1963 रोजी, 21 व्या वर्षी स्टीफन यांना “मोटर न्यूरॉन डिसीज” (Motor neuron disease MND ) नावाचं रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगाला इंग्लंडमध्ये ( Ingland) मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत “अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस” (Amyo tropic lateral sclerosis A. L. S.) असे म्हणतात. या रोगामुळे स्टीफन हॉकिंग यांना जास्तीत जास्त दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. या रोगामुळे सुरवातीला त्यांना अशक्तपणा (Weakness) जाणऊ लागला. या रोगामुळे स्टीफन हॉकिंग यांचे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण (Muscle control) संपून जायाचे.नंतर ते अडख़ळत (Stumbling) बोलत होते,अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत गेले.

“स्टिफन हॉकिंग” यांनी तब्बल 50 वर्षे या आजारा सोबत लढले.

स्टिफन हॉकिंग यांनी लावलेले ‘ संशोधनं ‘(Revisions) :

“स्टीफन हॉकिंग” यांनी संपूर्ण अभ्यास करून विश्वाचाही ताऱ्याप्रमाणेच अंत होऊ शकतो (The universe can end like a star) असा निष्कर्ष काढला, यासाठी स्टीफन हॉकिंग यांना ‘डॉक्टरेट’ (Doctorate) मिळाली. त्याच्यानंतर त्यांनी “सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम” (Singularities and the Geometry of Spacetime) हा प्रबंध () लिहिला. या प्रबंधासाठी 1966 सालचे “ऍडम्स” प्राईझ (Adams Price) त्यांना मिळाले.

1974 मध्ये स्टीफन यांनी शोधून काढले की ब्लॅक होलमधून कण बाहेर पडू शकतात. हॉकिंग रेडिएशन ( Hawking Rediation) नावाचा भौतिकशास्त्रातील हा सिद्धांत (Theory) त्यांनी मांडला.

स्टिफन हॉकिंग यांनी ‘पुंज यामिक’ आणि ‘ सापेक्षतावाद’ नावाचे दोन सिद्धांतांना एकत्र आणले. व त्या  किरणोत्सर्जनाला (radiation) हॉकिंग उत्सर्जन ( Hawking Rediation) असे नाव देण्यात आले.

हे पण वाचा:12 वी सायन्स ( Science) नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात करियर( Career) संधी बाबत मार्गदर्शन !!!!

:

1940 मध्ये विश्वाची निर्मिती ही बिग बॅंगपासून (The Big Bang) झाली आहे असा सिद्धांत मांडण्यात आला होता.पण या सिद्धांताला सर्वांनी मान्य केलं नव्हतं. विश्वाच्या निर्मितीला सुरुवात बिग बॅंगपासून झाली असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर विज्ञान क्षेत्रातल्या अनेकांनी बिग बॅंग थेअरीला ( Big Bang theory ) मान्यता दिली.

Leave a Comment

updates a2z