Russia Ukrain War Updates: अखेर रशिया ने S-400 नावाचं घातक शस्त्र (Weapon) बाहेर काढलं !! जाणुन घ्या, काय आहे रशियाच S-400 शस्त्र(Weapon) ….

 

Russia ने आखेर बाहेर काढलं “S-400” नावाचं घातक शस्त्र (Weapon) :
 
रशिया यूक्रेन युद्धामध्ये ( Russia Ukrain War) रशियाचा हल्ल्यामध्ये युक्रेन पुरत बेजार झाले आहे. परंतु यूक्रेन ( Ukrain) चा अजूनही पराभव झालेला नाही. युक्रेन विरुद्ध रशिया ( Ukraine vs. Russia ) ने आता आपल ब्रम्हास्त्र ( Brahmastra ) बाहेर काढलेल आहे.
रशिया ( Russia) S-400 ने यूक्रेन ( Ukrain) वर हल्ला ( attack) करणार. यूक्रेन च्या 15 शहरांवर  (cities ) रशिया चा निशाणा आहे. रशिया ने यूक्रेनच्या विविध शहरांवर मिसाईल ( Missile) ने भडिमार सुरू केला आहे.
Kyiv च सेंट्रल रेल्वे स्टेशन ( Central Railway Station) उडऊन दिलं आहे.तर Kherson शहर ( City) ही रशिया ( Russia) ने जिंकल आहे.
अणि आता यूक्रेन विरुद्ध रशिया (Ukraine vs. Russia ) ने S-400 ही air defence system बाहेर काढली आहे.
रशियन फौजांनी ( Russian Army ) S-400 misile system द्वारे युधअभ्यास सुरू केलाय. युक्रेन ने  रशिया ला वारंवार हल्ले करून बेजार केले. रशियन रनगड्यांवर( Russian Tanks), चीर्काती गाड्यांवर Chirkati trains) , प्रभावी हल्ले केले, मात्र आता या सगळ्या वेगवान Drons विरोधात S-400 system वापरली जाईल.
याशिवाय रशिया ने यूक्रेनच्या 15 शहरांवर एकाचवेळी हवाई हल्ले (Air strikes) करण्याची रणनीती ( Strategy) आखली आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये ( Local citizens ) प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
काय आहे रशिया च (Russia) S-400?
 
S-400 air defence system आहे.
 रशियाची ही सर्वात अद्ययावत टेक्निक ( Technic) आहे, जी जमिनीवरुन जमीन ( Land), हवा ( The wind ) आणि पाण्यातही ( In the water ) शत्रूवर( Enemy ) वार करु शकते. S-400 एकाच वेळी 100 लक्ष्य ट्रॅक ( Track ) करु शकते, तर 36 लढाऊ ( Fighter jet ) विमानांवर एकाच वेळी हल्ला ( Attack ) करु शकते.
S-400 ही शक्तीशाली लढाऊ विमानांना (Powerful fighter jets ) पाडण्याची क्षमता असलेली प्रणाली आहे.
S-400 ही S-300 या वायु संरक्षण ( Air protection ) प्रणालीचं पुढचं व्हर्जन ( Version) आहे, जे रशियात ( Russia) 2007 पासून कार्यरत आहे. रशियाच्या पूर्वीच्या सिस्टमपेक्षा ( System) S-400 ही दुप्पट शक्तीशाली ( Powerful ) आहे, जी फक्त पाच मिनिटात 5 minutes कार्यरत होऊ शकते, असं आर्मी टेक्नॉलॉजी ( Army Technology Website) या वेबसाईटने ( Website ) म्हटलं आहे.
 एक एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम ( Air Defense Missile System) म्हणजे वायु संरक्षण प्रणाली (Air protection system ) आहे, जी जमिनीवरुनच शत्रूचं विमान ( Enemy aircraft ) 400 किमी अंतरावर पाडू शकते. 30 किमी उंची आणि 400 किमी दूर क्षेत्रातील कोणतंही लढाऊ विमान ( Fighter jet ) पाडण्याची यामध्ये क्षमता आहे.

 

Leave a Comment

updates a2z