PM नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर !! नरेंद्र मोदीनी मेट्रो सह वेगवेगळ्या विकासकामांचे केले उद्घाटन…

 

बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोला ( Pune Metro) पंतप्रधानांचा हिरवा झेंडा (Green flag) . नरेंद्र मोदींचा गरवारे ते आनंदनगर ( Garvate to Anandnagar) स्थानकांपर्यंत ( Station) मेट्रोने प्रवास ( metro Traveling).तसेच शिवरायांच्या पुतळ्याच्या( statue of Lord Shiva )अनावरणासह विविध विकास कामांचे ही लोकार्पण.
:
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime minister Narendra Modi) यांचा पुणे दौरा (Pune tour): 
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते आज 6 मार्च 2022 पुणे मेट्रोचं (pune metro) उद्घाटन (Inauguration) झालं. हा उद्धाटन समारंभ(Inauguration Ceremony) गरवारे महाविद्यालयाच्या ( Garvare College) मेट्रो स्टेशन ( Metro station) ते आनंदनगर मेट्रो स्टेशन ( Anand nagar Metro station) (कोथरुड) kothrud पर्यंतचा होता. पुणेकरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी नरेन्द मोदी यांचा हा प्रवास पुणेकरांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.आज पुणेकरांचा स्वप्नं ( Punekar’s dream) )पूर्ण झाले आहे, आखेर पुण्याची मेट्रो आज धावली. देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis) यांनी नरेन्द्र मोदी यांचे मानले आभार(Thanks). त्याच बरोबर पंतप्रधान हे पाच तासात (5 hours) पुण्यातील विविध ठिकाणांना भेट देणार आहेत, त्याचबरोबर तिथल्या अनेक कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.

सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट (Symbiosis Institute) ला पंतप्रधानांची (Prime minister) भेट:

सुवर्ण महोत्सवी (Festival) कार्यक्रमानिमित्त ( Function) नरेंद्र मोदी सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट  (Symbiosis Institute )मध्ये उपस्थित राहिले

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचं वक्तव्य (Statement), सिम्बॉयसिसच्या सुवर्णमहोत्सवी (Golden Jubilee) वर्षानिमित्त शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचं (Teachers, students and alumni) अभिनंदन ( Congratulation) करतो.आरोग्य धाम केंद्राचं उद्घाटन (Inauguration of Arogya Dham Kendra) करण्याचा मान मिळाला.

सिम्बॉयसिसच्या (Symbiosis) प्रमुखांकडून (Chief) नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) सत्कार (Hospitality) करण्यात आला.

शिवाजी महाराजांनच्या ( Chatrapati Shivaji Maharaj) भव्य प्रतिमेला (Gorgeous image) नरेन्द मोदी ( Narendra Modi) यांचं लोकार्पण(Dedication) :

हे पण वाचा:Russia Ukrain War Updates: अखेर रशिया ने S-400 नावाचं घातक शस्त्र (Weapon) बाहेर काढलं !! जाणुन घ्या, काय आहे रशियाच S-400 शस्त्र(Weapon) ….

:

नरेन्द्र मोदी ( Narendra Modi) यांनी शिवाजी महाराजांची ( Shivaji Maharaj) भव्य प्रतिमा (Gorgeous image) लोकापर्ण (Dedication) केले. त्यावेळी नरेन्द्र मोदी ( Narendra Modi) म्हणाले सगळ्यांच्या मनात सदासर्वदा वसणारे छत्रपती शिवाजी महाराजांची ( Chatrapati Shivaji Maharaj) प्रतिमा युवा पिढीत, येणाऱ्या पिढीच राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवते.

मोदीजी म्हणाले ( Modi) की माझं सौभाग्य (Good luck) आहे की पुणे मेट्रेच्या ( Pune Metro) भूमिपुजनासह (Bhumi Pujan) लोकार्पणसाठीही (Dedication) मला संधी दिलीत.

अजित पवारांचा ( Ajit Pawar) टोला: 

मोठ्या पदावरच्या लोकांनी अनावश्यक वक्तव्य करू नये.पंतप्रधान नरेंद्र मोदीन ( Prime minister Narendra Modi)  समोर मंच्यावरच्या राज्यपालांना (Governor ) अजित पवारांचा ( Ajit Pawar) टोला.

देवेंद्र फडणवीस ( Devendra Phadanvis) यांनी केले भाषण (Speech): 

देवेंद्र फडणवीस ( Devendra Phadanvis) आपल्या भाषणात म्हनाले, आज दिवस पुण्याचा ( Pune) स्वप्नपूर्तीचा दिवस.. आज पुण्याची मेट्रो धावली( Pune Metro) याचं पहिलं तिकीट ( First Ticket) मोदींनी ( Modi)  मोबाईलवर पेमेंट ( Mobile Payment) करुन काढलं. अभिनंदन( congratulation).महामेट्रोनं ( Mahametro) विक्रमी वेळात पुणे मेट्रोचं ( Pune Metro) काम केलंय.

 

Leave a Comment

updates a2z