जाणुन घ्या: सतत headphones (हेडफोन्स) वापरण्यामुळे होणारे दुष्परिणाम, तसेच अतिवापराच्या headphones ( हेडफोन्स) मुळे होणारे आजाराबद्दल……..

 

हेडफोन चे दुष्परिणाम (Side effects of headphones ): 
 
आताच्या युगात प्रत्येकजण फोन ( Phone) वापरतोच ही काही नविन गोष्ट नाही. आजच्या टेक्नॉलॉजीच्या ( Technology) जगात टेक्नॉलॉजीपासून ( Technology)दूर  राहणे सर्वांसाठी शक्यच नाही. अगदी लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत मोबाईलचा ( Mobile) वापर करतात. पण बहुतांशी लोक हेडफोन्स ( Headphones)चा वापर करताना दिसतात. गाणी ( Song) ऐकणे, बोलणे यासाठी इअरफोन ( Earphones) चा सतत वापर होत असतो.काहींना आता कानात हेडफोन ( Headphones)घालून गाणे ऐकण्याची किंवा फोन वर बोलण्यासाठी देखिल हेडफोन चा वापार करतात.अगदी सवय मोडतच नसेल तर, हेडफोनचा आवाज 60% च्या आस पास ठेवावा. यामुळे आजूबाजूचे आवाज थोड्या प्रमाणात तरी ऐकू येतील. दोन तासाहून अधिक हेडफोन लावू नये. अणि हेडफोन ( Headphone)  असे निवडा जेणेकरून कानात खोलवर न घालता बाहेरील बाजूस राहतील.
काहींना तर रात्रीच्या वेळी कानात हेडफोन लावून झोपण्याची सवय असते. पण असे जर करत असाल तर लवकरच ही सवय मोडा. कारण यामुळे कानाचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.
हेडफोनच्या अतिवापरामुळे होणारे आजार (Illnesses caused by overuse of headphones ): 
 
1. कानदुखी  ( Earache): 
नियमित हेडफोन ( Headphone)वापरल्याने कानदुखीची ( Earache ) समस्या निर्माण होऊ शकते. वेळीच ही सवय न बंद केल्यास कानाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कान ( Ear )फक्त 65 डेसिबल ( Decible)चा आवाज सहन करू शकतात. 10 तासापेक्षा  अधिक हेडफोन चा वापर केला तर बहिरेपणा ( Deafness ) होण्याची शक्यता असते.
2. झोपीची समस्या ( Sleep problems ):
 
 सातत्याने हेडफोन ( Headphone )वापरल्याने चिडचिडेपणा ( Irritability ) वाढतो. तसेच, झोपेच्या ( Sleeping ) समस्या उ्भवतात.अती हेडफोन वापरामुळे निद्रानासाचा विकार ( Insomnia) होऊ शकतो.
 
3. मेंदूचे नुकसान ( Brain damage ): 
हेडफोन ( Headphone) मधून निघणारे विद्युत चुंबकीय तरंग ( Electromagnetic waves ) मेंदूला ( Brain) नुकसान करू शकतात. सतत या विद्युत चुंबकिय तरंगाचा ( Electromagnetic waves ) मारा मेंदूवर ( Brain)परिणाम करतात. या सवयीचा मेंदूवर घनिष्ठ परिणाम होतो.अनेकांना रात्री कानात हेडफोन टाकून गाणी ऐकण्याची सवय असते. त्यांना विसरभोळेपणा ( Forgetfulness), थिरथिरेपणा (Vibration )अशा प्रकारचा त्रास संभवतो.
4. लहान मुलांना धोका ( Danger to young children ): 
 
छोट्या वयात मुलांचे कान ( Ear )खूप नाजूक असतात. ईयर व्हॅक्स ( Ear wax ) मुळे त्यांच्या कानात किटाणू (Germs ) प्राकृति रुपाने मरतात. परंतु आता मुले हमखास हेडफोन किंवा ईयरफोनचा ( Headphones and Earphone) वापर करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कानात खाज (Itching ) येते. त्यानंतर ते त्या जागी ईयरफोन किंवा हेडफोनचा वापर करतात. त्यानंतर त्यांच्या कानातील व्हॅक्स ( Wax) हटवला जातो. कानाच्या आंतरिक भागात किटाणूच्या ( Germs) संक्रमणाचा धोका आणखी जास्त वाढतो.

 

 

Leave a Comment

updates a2z