Movie update: शूरवीर मावळे ‘बाजीप्रभू’ यांच्या शौऱ्याची कहाणीवर आधारित असलेला ” पावनखिंड” चित्रपटाची कहाणीबद्दल जाणुन घ्या……

 

:
“पावनखिंड” हा मराठी भाषेतील ( Marathi Language) ऐतिहासिक (Historical) घटनेवर आधारित चित्रपट( Movie) आहे. मराठा योद्धा ( Maratha warrior) “बाजी प्रभू देशपांडे”( Baaji Prabhu Deshpande) यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास ‘पावनखिंड’ सिनेमात पाहायला मिळणार आहे.
शिवजयंतीच्या ( Shivjayanti)मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी आणि मराठी रसिक गर्दी करत आहेत.
 
“पावनखिंड इतिहास” ( History of Pavankhind):
‘पावनखिंड’ तथा घोडखिंड ही महाराष्ट्रात ( Maharashtra) पन्हाळगड आणि विशाळगड ( Panhalgad and Vishalgad) यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड ( khind)आहे. अतिशय अवघड व अरुंद असलेली ही खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील ( Fort) अंतर कमी करते.
पावनखिंडीतील लढाई 13 जुलै,1660 रोजी विशाळगडाजवळील असलेल्या घोडखिंडीतील निकराची लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती (Commander) ‘बाजी प्रभू देशपांडे'( Baaji Prabhu Deshpande) आणि आदिलशाही सरदार सिद्दी मसूद ( Adilshahi Sardar Siddhi Masud) यांच्या सैन्यांत झालेल्या या लढाईत मराठ्यांचे बरेचसे सैनिक मारले गेले परंतु त्यांनी ‘सिद्दी मसूदला'( Siddhi Masud) खिंडीत ( khind) थोपवून धरल्यामुळे शिवाजी महाराजांना ( Shivaji Maharaj)तेथून निसटून विशाळगडावर( Vishalgad) सुखरूप पोहचविण्यात यश आले.
आता जाणुन घेऊया ‘पावनखिंड’ चित्रपटाबद्दल ( Pavankhand Movie): 
 
:
“पावनखिंड” चित्रपटात ‘बाजी प्रभूंचे'( Baaji Prabhu) शौर्य अतिशय अप्रतिम ( Awesome) पद्धतीने दाखवण्यात आले आहे.
 लोकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आहे. चित्रपटाचा ट्रेलर ( Movie Trailor) म्हणजेच चित्रपटाची छोटीशी झलक असते. या ट्रेलवरूनच चित्रपटात काय असणार आहे किंवा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे याची एक साधारण कल्पना आपल्याला मिळते.
 या चित्रपटात “छत्रपती शिवाजी महाराज”( Chatrapati Shivaji Maharaj) आणि त्यांच्या मराठा सैन्याने ( Maratha army) पावनखिंड काबीज केली तेव्हा ‘सिद्धी जोहरने’ ( Siddhi Johar) शिवाजी महाराजांना ( Shivaji Maharaj) पकडण्यासाठी किल्ल्याभोवती ( Fort) पहारा उभारला आणि त्यादरम्यान मराठा सैन्य ( Maratha army)आणि शिवाजी महाराज तिथेच अडकले होते,अणि शिवाजी महाराजांना ( Shivaji Maharaj) किल्ल्यातून बाहेर काढण्यात सैन्य  यशस्वी झाले. परंतु या लढाईत 600 सैन्य ( Army) गमावले गेले त्याचबरोबर या लढाईत ( Battle) ‘प्रभू देखपांडे'( Prabhu Deshpande) यांनी देखील अपले प्राण गमावले.
मुख्य भूमिका ( Main Role) साकारणारे कलाकार(Artist ) कोणकोण आहेत.
चित्रपटातील ( Movie) मुख्य भूमिका ( Main Role) साकारणारे “चिन्मय मांडलेकर” ( chinmay mandlekar), ‘मृणाल कुलकर्णी'( mranal Kulkarni) ‘अजय पुरकर’ ( Ajay Purkar), ‘समीर धर्माधिकारी'( Sameer Dharmadhikari) यांसारख्या स्टार्सचा ( Star) समावेश आहे.
 पाहा पावनखिंड चित्रपटाची आत्तापर्यंतची कमाई: 
‘पावनखिंड’ चित्रपटाने पहिल्या आठवड्याची कमाई ( weekend income) ही  12.17 कोटी रुपयांची झाली आहे. दुसऱ्या आठवड्यात देखिल या चित्रपटांने चांगलीच कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडमध्ये शुक्रवारी 1.02 कोटी रुपये, शनिवारी 1.55 कोटी रुपये तर रविवारी 1.97 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली.आतापर्यंत या चित्रपटाने 16.71 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

2 thoughts on “Movie update: शूरवीर मावळे ‘बाजीप्रभू’ यांच्या शौऱ्याची कहाणीवर आधारित असलेला ” पावनखिंड” चित्रपटाची कहाणीबद्दल जाणुन घ्या……”

Leave a Comment

updates a2z