काय असतं TFWS? जाणून घ्या TFWS Quota Admission (टी एफ डब्लु एस कोटा एडमिशन) बद्दल……

 

:

 

TFWS हे देखील एक योजना आहे जी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार लागू केलेली असते व काही विद्यार्थी याचा लाभ घेतात तर काही विद्यार्थ्यांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसल्याने ते या योजनेपासून वंचित असतात.

TFWS म्हणजे काय? 

हेही वाचा: जाणुन घ्या: कसे बनायचे CA? कशी करावी CA ची तयारी?

बहुतांश विद्यार्थ्याना TFWS कोटा एडमिशन बद्दल माहिती नसते. हुशार पण गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी एआयसीटीइ (ऑल इंडिया काउन्सली फॉर टेक्निकल एज्युकेशन) AICTE (All India counseling For Technical Education) ने “टुशन फी वेव्हर स्किम” ( “Tuition Fee Waiver Scheme” TFWS) हि स्कीम ( Scheme) आणली आहे. ही स्कीम इंजिनिअरिंग पदवी ( Engineering Degree), पदविका अभ्यासक्रम (Diploma cource ) डिप्लोमा नंतर दुसऱ्या वर्षाच्या  इंजिनिअरिंग  पदवी ( Admission for After Diploma Engineering Second Year) प्रवेश , हॉटेल मॅनेजमेंट  पदवी ( Hotel Management Degree), तसेच डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ऊपलब्ध आहे.

वार्षिक 6 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना या scheme अंतर्गत fee माफ केली जाते.

यासाठी सर्व जातीचे विद्यार्थी पात्र ठरतात. ही योजना सर्व प्रकारच्या कॉलेज साठी बंधनकारक आहे.

कॉलेजातील अभ्यासक्रमांच्या एकुण जागांच्या 5% जागा या स्किमसाठी उपलब्ध असतात.

TFWS साठी आवश्यक पात्रता: 

हे पण वाचा: Educational updates: आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण मिळणार आहेत…..

:

1. जो विद्यार्थी TFWS या योजनेसाठी निवेदन करणार आहे तो महाराष्ट्रीयन रहिवासी (Maharashtrian resident) असला पाहिजे.

2. तसेच जो विद्यार्थी या योजनेसाठी निवेदन करणार आहे त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख ( Parents Annual Income) पेक्षा कमी असावे.

3. तसेच विद्यार्थ्यांचा सीईटी परीक्षेचा स्कोर ( CET Exam Score) चांगला असला पाहिजे.

 

 

Leave a Comment

updates a2z