Health tips: उन्हाळ्यात या गोष्टी केल्याने जाणवणार नाही उन्हाळा… तसेच या पध्दतीने घ्या, उन्हाळ्यात त्वचेची काळजी!!!

 

 

उन्हाळा हा गुडीपाडव्या पासून जाणवायला लागतो. इतर ऋतूंच्या तुलनेने उन्हाळ्यात त्वचे संबंधी आजारात किंवा इतर आजारात जास्त प्रमाणात वाढ होते. मार्चमध्ये उन्हाळ्याचे तापमान जवळजवळ 40 डिग्री पर्यंत जाते.

लहान मुले आणि वृद्धांसाठी उन्हाळायत विशेष देख भाल गरजेची आहे. लहान मुलांची अणि वृद्धांची  रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यामुळे कुठल्याही रोगाचा हल्ला यांच्यावर चटकन परिणाम करतो. खाण्यापिण्यापासून फिरण्यापर्यंत सावधगिरी बाळगावी.

:

उष्ण तापमानमुळे जाणवणारे लक्षणे: 

हेही वाचा: जाणुन घ्या, कसे, निरोगी आरोग्यासाठी (Healthy health ) आणि प्रेगणेन्सी ( Pregnency) मध्ये Vitamin -D ठरते लाभदायी!!

उन्हाळ्यामध्ये उष्ण तापमानामुळे आपल्या शरीरावर देखिल बदल होतत. अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात जसे की, डिहायड्रेशन(Dehydration) , उष्माघात (Heatstroke), भूक मंदावणे(Loss of appetite), उन्हाळा लागणे(Summer), अॅसिडिटी( Acidity), डोकं दुखणं, अस्वस्थ वाटणं(Feeling unwell), थकवा जाणवणं(Feeling tired) या समस्या उद्भवतात.

उन्हाळ्यात खूप घाम (Sweat) येत असतो या घामातून तापमान (heat) योग्य राखलं जातं, मात्र यासाठी शरीराला आवश्यक पाणी ( Water) मिळणं गरजेचं असतं.

उन्हाळ्यामुळे शरीरातील पाण्याचं कमी प्रमाण कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम चयापचय क्रियेवर (Metabolism) होऊन अस्वस्थ  वाटणं, ग्लानी येणं(Run out of gas ), प्रचंड डोकेदुखी (Headache), रक्तदाब (Blood pressure) वाढणं  किंवा कमी होणं, त्वचा कोरडी पडणं (Dry skin) ही लक्षणे Symptoms दिसू लागतात. यामुळे शरीरातील मीठ आणि पाण्याचं (Salt and water in the body) प्रमाण कमी होउन  हायपोनेट्रिमिया (Hyponatremia) नावाचं आजार ( disease)होतो.

अश्या प्रकारे करा उन्हापासून बचाव: 

घरातून बाहेर पडताना उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करा.

सैल आणि सुती कपडे वापरा. रात्री खिडक्या उघड्या ठेवा.

शरीरात क जीवनसत्त्व (Vitamin A), अॅीण्टिऑक्सिडंट(Antioxidant), ए, सी, बी ( A.C.B.) यांचं प्रमाण वाढवावं. यामुळे प्रतिकार क्षमता Resistance वाढते.

अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा ( Doctors) सल्ला घ्या.

पुरेसं पाणी प्या. तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या. तसेच प्रवास करताना देखिल सोबत पाणी ठेवा.

पाण्यासोबतच पातळ पदार्थाचं सेवन वाढवावं.

ओआरएस, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी पेय प्या.

सहज पचणारं हलकं भोजन घ्यावं.

उच्च प्रथिनयुक्त आहार ( Protein rich diet )आणि शिळे अन्न (Stale food) खाऊ नका.

जड आणि तिखट मसालेदार तळलेले पदार्थ खाऊ नये.

चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स, दारू पिऊ (Drink tea, coffee and soft drinks) नका.

अश्या प्रकारे उन्हाळ्यात त्वचेची ( Skin) काळजी घ्या: 

हे पण वाचा: Healthy tips: आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घ्या हा पोषक आहार…..

त्वचेला सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन उन्हाळ्यात वापरणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज घराबाहेर पडण्यापूर्वीच सनस्क्रीन लावा.

उन्हाळ्यात शक्यतो फळे आणि भाज्या जास्त खा आणि दररोज 8 ते 10 ग्लास ( Glass) पाणी water प्या. यामुळे आपला चेहरा ग्लो करेल.

उन्हाळयात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चेहरा ( Face) दिवसातून 2 वेळा तरी स्वच्छ पाण्याने धुवावे. असे केल्याने चेहऱ्यावरील बॅक्टरिया( Bacteria) निघून जातात.

 

 

 

Leave a Comment

updates a2z