रिझर्व्ह बँक RBI मध्ये भरती (RBI Requirement ):
Government Job साठी उत्तम संधी आहे. भारतीय (Reserve Bank of India) RBI मध्ये सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) (Assistant Manager) आणि सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल आणि सुरक्षा) (Assistant Manager (Protocol and Security)) यासारख्या ग्रेड बी( grade B) पदांवरील ( Position) भरतीसाठी नोटिफिकेशन (notification) जारी करण्यात आले आहे.
या भरती ( position) प्रक्रियेसाठी अर्ज ( application) सुरू आहेत.
अर्ज (Application) करण्यासाठी तारीख ( Date) :
RBI मध्ये व्यवस्थापक (राजभाषा) (Assistant Manager)आणि सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल आणि सुरक्षा) (Assistant Manager (Protocol and Security) या पदासाठी,
“सोमवार ( Monday) 28 मार्च 2022” ( 28 march 2022) पासून सुरूवात झाली आहे.
या Website वर जाऊन अर्ज करणे:
इच्छुक उमेदवार वरील दिलेल्या आरबीआयच्या ( RBI) अधिकृत संकेतस्थळावर (website)जाऊन अर्ज ( Application) करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 मार्च 2022
ऑनलाइन ( online) अर्जाची अंतिम तारीख ( Last Date) – 18 एप्रिल 2022
अर्ज करण्यासाठीच्या अटी:
1 . अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ( candidate) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( accredited university )किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण ( Degree) असणे आवश्यक असने गरजेचे.
किमान 60% टक्के ( percentage) गुण असावेत.
2. किमान 55 टक्के(percentage) गुणांसह पीजी उत्तीर्ण ( pass-out) झालेले उमेदवार देखील अर्ज (application) करू शकतात.
3. उमेदवारांचे वय ( age of candidates) 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
कसा असेल अभ्यासक्रम (Course):
मुख्य परीक्षा ( Main Exam) 200 गुणांची असेल.
ज्यामध्ये रीझनिंग (Reasoning), इंग्रजी (english) संख्यात्मक क्षमता (Numerical ability), जनरल अवेअरनेस ( General Awareness) आणि कॉम्प्युटरमधून ( Computar) 40-40 प्रश्न विचारले जातील.
सर्व प्रश्न प्रत्येकी 1 गुणाचे असतील.
ज्यासाठी उमेदवारांना (candidate) 135 मिनिटे (min) दिली जातील. त्याच भाषा ( Language) प्राविण्य चाचणी (Test) अंतर्गत उमेदवारांची संबंधित राज्याची भाषा परीक्षा (Language test) घेतली जाईल.
हेही वाचा :दहावी पास आणि आय टी आय ( 10th pass and ITI)झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !!
काय असतील महत्त्वाच्या सूचना (Imoprtant Instruction):
1. भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ( online Application for Recruitment ) पद्धतीने करायचा आहे.
2.अर्ज RBI(reserve bank of India) च्या अधिकृत संकेतस्थळा ( Website) वरुण करायचा आहे.
3 . पदासाठी अर्ज सुरू होण्याची तारीख 28 मार्च 2022 असेल.
4. तसेच ऑनलाईन परीक्षेची तारीख ( Date for apply) 28 मे 2022 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( last date to apply )18 एप्रिल 2022 आहे.
5. अर्ज् सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्या शिवाय अर्ज विचारात घेतला जाणार आहे.
भरतीसाठी आवश्यक कागदपत्र -(important document)
– बायोडेटा ( Biodata)
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं (10th, 12th and degree academic certificates)
– शाळा सोडल्याचा दाखला ( 10th leaving certificate)
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) Caste Certificate (For Backward Class Candidates)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) (Identity Card (Aadhaar Card, License)
– पासपोर्ट साईझ फोट (Passport size photo)
किती असेल Fee:
Gen / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी (candidate) – 450/- रुपये
SC / ST / PH / ESM मागासवर्गातील उमेदवारांसाठी(backword class candidate) – 50/- रुपय