Sports: यावर्षीचा महाराष्ट्र केसरी ठरला कोल्हापूरचा “पृथ्वीराज पाटील” ( Pruthaviraj Patil)….

 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेक “पृथ्वीराज पाटील” ( Pruthaviraj Patil) :
 
:
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनं सातारा जिल्हा ( satara district) तालीम संघानं आयोजित केलेल्या 64 व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ ( Maharashtra Kesari) ची गदा हा  कोल्हापूरचा “पैलवान पृथ्वीराज पाटील” (Wrestler Prithviraj Patil) यांनी जिंकलेला आहे. कोल्हापूरचा ( Kolhapur) “पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा ( Mumbai) विशाल बनकर” ( Vishal Bankar) यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचि(Wrestling competition) अंतिम स्पर्धा झाली होती. आणि या स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बनकर याला पराभव (Defeat) करून पहिला मान मिळवला आहे.
पृथ्वीराज पाटील हा बेळगावच्या ‘द मराठा लाईट इन्फन्ट्रीत’ (‘The Maratha Light Infantry) हवालदार (Constable) होते. त्यानंतर 2020च्या ‘सिनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये'(Senior National Championship) ‘रौप्य पदक’ (Silver medal) पटकावले. 2021च्या जागतिक ज्युनिअर अजिक्यपद स्पर्धेत (Junior Ajikyapad competition) ‘कांस्य पदक'(Bronze medal) पटकावले. 2021च्या नॅशनल ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत (National Junior Wrestling Championship) ‘सुवर्ण पदक'(Gold medal) मिळविले
“पृथ्वीराज पाटील”चा ( Pruthaviraj patil) “विशाल बनकर” ( Vishal Bankar) वर मात: 
 
यावर्षी महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर vs नवी मुंबई ( Kolhapur vs New mumbai) स्पर्धा ( compitition) झाली. यामध्ये कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साठी सामना रंगला. या सामन्यात कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील ने नवी मुंबईच्या विशाल बनकरवर 4-5 गुणाने मात केली आहे. सहा मिनिटांच्या ( 6 min) या लढतीत पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी ठरला.
भाजपतर्फे ( BJP) पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार ( Hospitality) घेण्याचा निर्णय:
25 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी खिताब कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांना मिळाला आहे.
भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना 5 लाख रुपये पुढच्या सरावासाठी देण्याचा निर्णय सुद्धा भाजपाने घेतला आहे.असे देवेंद्र फडणवीस ( Devendra Phadanvis) यांनी म्हटलेले आहे.
पृथ्वीराज पाटील” यांचे अभिनंदन ( Congratulation) !!!
 
कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापुरातील मल्ल पृथ्वीराज पाटील यांनी यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकवल्याबद्दल सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. पृथ्वीराजच्या या यशाने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Comment

updates a2z