Bollywood updates: लवकरच “आलिया भट्ट आणि रणवीर कपूर” (Alia Bhatt and Ranbir Kapoor) लग्नगाठ बांधणार…जाणुन घ्या, आलिया आणि रणवीर च्या लग्नाची तारीख !!

 

:
बॉलिवूड अभिनेता “रणबीर कपूर” (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री “आलिया भट्ट” (Alia Bhatt) यांचे चाहते ( Fans) दोघांचे लग्न पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
सध्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने  लग्नबंधनात अडकण्याच निर्णय घेतला आहे.
या महिन्यात बांधणार रणवीर आलिया ( Ranbir Alia) लग्नगाठ..
 आलिया आणि रणबीर एप्रिल (April) महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. एप्रिल माहिन्यातील तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 17 एप्रिल 2022 रोजी रणबीर आणि आलिया ( Ranbir Alia) या दोघांचा विवाह ( Marriage) होणार आहे.
लग्न ठिकाणं ( Marriage Place): 
आलिया (Alia Bhatt) आणि रणबीर (Ranbir Kapoor) यांचं लग्न आरके बंगल्यात ( RK Bunglow) होणार असल्याचं समोर आलं होत. याचं बंगल्यामध्ये अभिनेते ( Actor) ऋषी कपूर ( Rushi Kapoor) आणि नितू कपूर ( Nitu Kapoor) यांचं देखील लग्न झालं होतं.
परंतु आता लग्नाचं ठिकाण बदलंल असल्याची माहिती समोर येत आहे. बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने त्याच्या वास्तू बिल्डिंगमध्ये 8 दिवसांसाठी बँक्वेट हॉल ( Banquet Hall) बुक केला आहे.
  असे म्हटले जाते की, हा विवाह सोहळा अत्यंत खाजगी असेल आणि केवळ जवळचे काही लोक आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पार पडेल.
:
 आलिया भट्टचे  आजोबा ( Alia Bhatt Grandfather) एन राझदान (N Razdan) यांची प्रकृती ठिक नाही. आलियाचे आजोबा एन राझदान यांची तिचं रणबीरसोबत लग्न होताना बघण्याची इच्छा आहे. त्यामुळे 17 एप्रिलला ते विवाहबंधना अडकणार असल्याच्या समझत आहे.

 

Leave a Comment

updates a2z