संगीतकार इलाय राजा (Musician IlaiyaRaaja) यांच्याकडुन विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी( Prime minister Narendra Modi) यांची तुलना:
घटनाकार (Event maker ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. इलाय राजा यांना भाजपतर्फे राज्यसभेवर नियुक्त (Appointed to Rajya Sabha by BJP) केले जाण्याची शक्यता असून त्यांच्या वक्तव्याकडे (To the statement) या दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.
दिल्लीस्थित ( Located in Delhi ) ब्लूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनने (Bluecraft Digital Foundation) ‘आंबेडकर अॅन्ड मोदी- रिफॉर्मर्स आयडियाज, परफॉर्मर्स इम्पलिमेंटेशन’ (Ambedkar and Modi – Reformer’s Ideas, Performer’s Implementations) :
‘Ambedkar and Modi – Reformer’s Ideas, Performer’s Implementations’ हे पुस्तक ( Book) प्रसिद्ध केले असून त्याच्या प्रस्तावनेत इलाय राजा (Ilay Raja) यांनी ही तुलना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सामाजिकदृष्टय़ा मागास वर्गातील (Socially backward class) लोक ज्या आव्हानांचा सामना करतात, त्यांच्यावर या दोनही तेजस्वी व्यक्तिमत्वांनी (By personalities) यशस्वीरीत्या (Successfully) मात केली. या दोघांनीही गरिबी (Poverty) आणि विषम सामाजिक स्थिती (Social status) जवळून पाहिली आणि ती नष्ट करण्यासाठी कार्य (Work) केले. हे दोघेही व्यवहार्य दृष्टीचे (Feasible) असून त्यांनी केवळ सैद्धांतिक मांडणी (Theoretical framework) करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्व दिले, असे ‘इलाय राजा’ (Ilay Raja)यांनी म्हटले आहे.
‘इलाय राजा’ यांच्याकडून “मोदी” यांचे कौतूक (Praise Modi) :
मोदी यांच्या कार्यकाळातील तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा संदर्भ देत “इलाय राजा” यांनी म्हटले आहे की, ‘तिहेरी तलाकविरोधी’ कायद्यासारखे (Triple anti-divorce law) सामाजिक कायदे (Social laws) आणि ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ (Save the daughter- Teach the daughter) मोहिमेतून मुलींच्य जन्मदरात (Birth rate of girls) झालेली सुधारणा, या अशा काही बाबी आहेत, ज्यांचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिमानच वाटला असता.