Student Credit Card Update : आता मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज, पि एफ किंवा पैशाच्या (Debt, PF or money) ऐवजी विद्यार्थी क्रेडीट कार्डचा( Student Credit Card) वापर हा उत्तम पर्याय ( Best Option)…..

 

 

student credit card :
काय असतील student credit card चे :
 फायदे (profit) :
सध्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च खूप वाढत आहे. शाळेची फी,(school fee) ड्रेस, ( uniform) ते अनेक उपक्रमांचा खर्च उचलणे पालकांना कठीण(hard) होत आहे. अशा परिस्थितीत पालक ( Parents) एकतर बँकेकडून शैक्षणिक कर्ज ( Bank 🏦 Educational Loan) घेतात किंवा पी एफचे ( P.F) पैसे. परंतु आता Student Credit Card ज्यामुळे तुम्हाला कर्ज आणि PF च्या पैशांची गरज भासणार नाही.
स्टुडन्ट क्रेडिट कार्ड ( Student Credit Card) कसे मिळवायचे?
 
 
विध्यार्थी क्रेडिट कार्डसाठी , तुम्ही  SBI, HDFC आणि ICICI बंकेत जाऊन संपर्क ( Contact) साधू शकता .
 तसेच तुम्ही बँकेच्या वेबसाईटला (Bank 🏦  website )भेट  देऊ शकता.
तुम्हाला बंकेत (Bank) जाऊन विध्यार्थी क्रेडिट कार्ड साठी अर्ज ( Application for Student Credit Card) करावा लागेल.
यासोबत संपूर्ण documents जमा करावी लागतील.
त्यानंतर काही दिवसानी बँकेकडून credit card तुम्हाला मिळेल.
स्टुडन्ट क्रेडिट ( student credit card) कार्ड्साठी अर्ज करू शकतात:
 Student credit card मिळवण्यासाठी मोठ्या बँकांनी पर्याय (option) दिले आहेत. SBI, HDFC आणि ICICI यांचा समावेश आहे.
स्टुडंट क्रेडिट कार्ड (Students credit card) साठी अर्ज ( Application) कसा करायचा:
 
विध्यार्थी ( Students) ऑनलाईन(online) आणि ऑफलाईन (offline) दोन्ही पद्धतीने अर्ज ( Application) करू शकतात.
विध्यार्थी हा credit card ला अर्ज करण्यासाठी महाविद्यालयीन विध्यार्थी (collage student) असणे आवश्यक आहे.
तसेच त्या विद्यार्थ्याचे वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे.
विद्यार्थी क्रेडिट कार्डशी संबंधित महत्त्वाची माहिती-(Student  credit  card  related  information): 
 
 
क्रेडिट कार्डच्या मदतीने विद्यार्थी (student) उच्च शिक्षणासाठी (Higher education) 10 लाख रुपयां पर्यंतचे सॉफ्ट लोन (soft loan) घेऊ शकतात.
 40 वर्षांपर्यंतच्या ( Age of 40) व्यक्ती या योजनेसाठी( Scheme) पात्र (Characters)आहेत.
 नोकरी ( Job) मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला कर्जाची (debt) परतफेड करण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी दिला जाईल.
महत्त्वाची कागदपत्रे (Important document) : 
1.आधार कार्ड (aadhar card)
2. आय डी कार्ड (ID card)
3.  जतिचा दाखला (cast  certificate)
4 .  जन्म् पत्रिका (birth date certificate)
5.  पास् पोर्ट फ़ोटो (passport photo)

Leave a Comment

updates a2z