Business Tips : कमवा, 1 लाख रुपयांपासुन 20 लाख रुपये या पद्धतीने….

 

 

काय आहे, “सिंधू ट्रेड लिंक्स” (Sindhu Trade Links) ?

:

2022 या वर्षाची सुरुवात शेअर बाजारात ( Share market) तेजीने झाली होती, पण त्यानंतर शेअर बाजारामध्ये अनेकदा घसरण दिसून आली. असं असलं तरी आता सध्या स्थिर नसलेल्या बाजारामध्ये मात्र काही कंपन्यांचे शेअर्स चांगले परतावा देतानाही दिसले आहेत. काही दिवस बाजार उच्चांक गाठतो तर पुढील एकाच दिवसात परिस्थिती वेगळी दिसते आणि दुसऱ्या दिवशी बाजार खाली येतो.

बाजारातील अस्थिरता असूनही, काही शेअर्स ( Shears) उत्तम परतावा देत आहेत. कारण माहितीनुसार, मागील एका वर्षांमध्ये मल्टीबॅगर स्टॉकची (Multibagger Stock) संख्या 190 पर्यंत गेली आहे.

यामध्ये “सिंधू ट्रेड लिंक्सचा” (Sindhu Trade Links) शेअरही मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger stock) आहे, जो अनेकांना चांगला परतावा देत आहे. या शेअरने मागच्या एका वर्षांमध्ये 5.59 रुपयांवरून 114.60 रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

हेही वाचा: Business Tips: सध्या कोरोनाच्या काळात घरी बसल्या महिला करू शकतात हे व्यवसाय?

पण हे फक्त एका वर्षापुरते नाही, तर हा स्टॉक ( Stock) मागच्या 2 वर्षांपासून गुंतवणुकदारांना चांगला रिटर्न देत आहे. गुंतवणूकदारांना (To investors) यामुळे मोठ्या नफ्याची (profit) संधी मिळाली आहे.

पण सध्या मागील महिन्यापासून हा स्टॉक मात्र कित्येक जण विकत असल्याने स्टॉकची चार टक्क्यांनी (4%) घसरण तेवढी मात्र झाली आहे.

“गुंतवणुक कमी फायदा जास्त” (The lower the investment the higher the return)

:

जेव्हा कोणता स्टॉक आपल्याला फायदा कमावून देत असेल आपण त्यात लाखो रुपये इन्व्हेस्ट ( Invest) करत असतो हे तितकंच खरं आहे. काही गुंतवणूकदार (Investors) अनेक स्टॉक्समध्ये ( Stock) पैसे गुंतवतात. कोणत्याही कंपनीच्या ( Company) शेअरची प्राईज (Share Price) वाढली तर तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तेवढ्या पटीमध्ये तुमचाही फायदा वाढतो. चला तर मग उदाहरणाने ते समजून घेऊ…

समजा कोणी गुंतवणूकदाराने यंदाच्या चालू वर्षी 2022 च्या जानेवारीमध्ये सिंधु ट्रेड लिंक्सच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तब्बल 55 हजार रुपये नफा मिळाला असता. म्हणजेच आज त्याची एकूण रक्कम 1.55 लाख रुपये झाली असती.

जर कोणी सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते पैसे 2.50 लाख (LACS) रुपये झाले असते. त्याचप्रमाणे एका वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने सिंधु ट्रेड लिंक्समध्ये ( Sindhu Trade Links) 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 20.50 लाख रुपये झाले असते. आता तुम्हीही गुंतवणूक (Investment) करताना जाणकारांच्या सल्ल्याने करा म्हणजे गुंतवणूक कमी, फायदा जास्त मिळेल आणि रिस्क ( Risk) सुद्धा कमी असेल.

सिंधु ट्रेड लिंक्स ( Sindhu Trade Links) चा परतावा (Refund) :

हे पण वाचा: वाचा: Mutual fund हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे का,जाणुन घ्या?

कोरोना काळानंतर शेअर बाजारात ( Share market) आलेल्या सिंधु ट्रेड लिंक्सच्या स्टॉकला ( Sindhu Trade Links Stock) जबरदस्त फायदा झाला आहे. मागील दोन वर्षांमध्ये या स्टॉकमध्ये मागणी आणखी वाढत गेली. 2022 मध्ये आतापर्यंत या शेअरने 57.33 टक्के मजबूत परतावा दिला आहे.

सिंधु ट्रेड लिंक्‍स” मध्ये गुंतवणुक (Investing in “Indus Trade Links”): 

:

मागच्या वर्षात सिंधु ट्रेड लिंक्‍सच्या शेअरमध्ये तुफान तेजी आल्याने 4 मे 2021 रोजी या शेअरची किंमत 5.59 रुपये होती. पण आता हा शेअर 114.60 रुपयांपर्यंत गेला आहे. म्हणजे तुम्हीच पाहा की, एका वर्षात स्टॉक 1,950 टक्क्यांनी वाढला आहे. मागच्या जवजवळ सहा महिन्यांमध्येही या स्टॉकने ( Stock) आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड रिटर्न ( Return) दिलाय. या कालावधीत स्टॉक 152 टक्क्यांनी वधारला आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर 45.47 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी( Tuesday) सिंधु ट्रेड लिंक्सचा शेअर इंट्राडेमध्ये 114.60 रुपयांवर व्यवहार (Behavior) करत असल्याचं दिसलं.

 

Leave a Comment

updates a2z