Job updates: पोस्ट खात्यात (Post account) दहावी उत्तीर्ण (10th pass) असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!!!

 

 

 

 

:

मेगा भरती (Mega Recruitment) :

पोस्ट खात्यात तब्बल 38 हजार 926 जागांसाठी नोकरी.

फक्त 10वी च्या गुणांवर होणार निवड. भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 38,926 जागांसाठी भरती (India Post GDS Recruitment 2022) होणार आहे. या भरतीसंबंधी जाहिरात ऑनलाईन( online) प्रसिद्ध झाली असून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज ( Application) मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज ( Online Application) करावयाचे आहेत.

पदाचे नाव (Name of Posts):

ग्रामीण डाक सेवक (GDS) BPM/ABPM/ डाक सेवक ( परीक्षा नाही, मेरिट लिस्टनुसार नियुक्ती)

हेही वाचा: Job updates: रिझर्व्ह बँकेत RBI (Reserve Bank 🏦) नविन भरती !! एकून 317 जागा रिक्त… त्वरित अर्ज करा….

एकूण जागा (Vacancies ) : 38,926

 काय असेल पात्रता (Qualification) :

* भारत सरकार/राज्य सरकार/ (Government of India / State Government) केंद्रशासित प्रदेशांद्वारे (Union Territory) भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये (Mathematics and English) 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) असेल.

▪️ सर्व GDS पदांसाठी सायकलिंगचे ज्ञान ही पूर्व-आवश्यक अट  आहे. स्कूटर किंवा मोटरसायकल (Scooter or motorcycle) चालवता येत असेल तर ते देखील सायकलिंगच्या (cycling) ज्ञानात समाविष्ट केले जाईल.

वेतन (Salary) : 

 

>:

उमेदवाराला (Candidates) प्रतिमाह 10,000/- रुपये ते 12,000/- रुपये मानधन मिळेल.

हे पण वाचा: सातव वेतन (7th Pay Commission) : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) एक आनंदाची बातमी… सरकारने DA मध्ये 13% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली असून कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार…

वयाची अट (Age Limit): 

उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे.

किती असेल फी ( Fees)  : 

100 रुपये. (सर्व-महिला उमेदवार, SC/ST उमेदवार, PWD उमेदवार आणि ट्रान्सवुमन उमेदवारांना (Candidates and Transwoman Candidates) अर्ज शुल्क (Application fee ) भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.)

 

📝 अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 

05 जून 2022

नोकरी ठिकाण (Job location) : संपूर्ण भारत (All over India).

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा (Click on this link to apply online) 👉

https://indiapostgdsonline.gov.in/

 

अधिकृत वेबसाईट (Official Website):

www.indiapost.www.indiapost.gov.ingov.in

Add:

या वेबसाईटवर ( Website) जाऊन अधिक माहिती मिळवा.

टीप- वरीलपैकी कोणतीही वेबसाईट( Website) ओपन न झाल्यास काही वेळाने प्रयत्न करत राहा.)

 

Leave a Comment

updates a2z