:
राज ठाकरे यांचं अव्वाहन (Raj Thackeray’s challenge):
औरंगाबाद ( Aurangabad) येथील सभेतील (At the meeting) भाषणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना (MNS activists) नोटिसा ( Notice) बजावून त्यांची धरपकड सुरु केली आहे.
राज्याचे राजकारण (State politics) पेटलेलं असताना, 4 मे ला काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मंगळवारी 3 तारखेला रात्री एक पत्रक ( Letter) जाहीर(Announced) केले.. त्यात त्यांनी मनसैनिकांना (To the military) संबोधित केलं आहे.
मशिदीवरील भोंगे (The horn on the mosque) हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 4 तारखेचा ‘अल्टीमेटम’ (Ultimatum) दिला होता. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेची (law and order) परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ठाकरे सरकारही सतर्क झाले आहे. पोलिसांना कारवाईबाबत (police About action) सूचना देण्यात आल्या आहेत.
राज ठाकरे यांचं पत्र ( Letter of Raj Thakare):
:
राज ठाकरे ( Raj Thakare) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलिस यंत्रणा व राज्य सरकार (Police system and state government)
कडक कारवाईच्या तयारीत असतानाही राज ठाकरे यांनी भोंग्याबाबतच्या भूमिकेवरुन माघार घेण्यास नकार दिला आहे.
पत्रात ते म्हणतात की ‘देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, की 4 मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर ‘हनुमान चालीसा’ (Hanuman chalisa) लावावी. भोंग्यांचा काय त्रास होतो, हे त्यांनाही समजू दे..”
आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत, परंतु आपण धर्मासाठी ( For religion) हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही..”
:
“आमचं मुस्लिम धर्मियांना (Muslims) एवढंच सांगणं आहे, की हा सामाजिक विषय आहे, हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक (Religious) वळण देण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल..”
हनुमान चालीसा ( Hanuman chalisa) एकवण्याची गरज…
:
दरम्यान, राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सामान्य नागरिकांसाठी तीन कलमी कार्यक्रमच पत्रात जाहीर केला आहे. सगळ्या अटी हिंदूनाच, (Hindus) त्यांना कोणत्याही अटी नाहीत, त्यामुळे हिंदूनो,
त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.
सर्व स्थानिक मंडळे, सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी. स्वाक्षऱ्यांची निवेदने रोज पोलिस ठाण्यात (police station) नेऊन द्यावीत.
मशिदीत (mosque) बांगेला सुरुवात झाल्या झाल्या 100 क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी (Telephone) करून भोंग्यांच्या त्रासाबद्दल पोलिसांकडे तक्रारी (Complaints to the police) रोज करावी….
पत्राचा शेवट (End of Letter) असा झाला:
आता नाही तर कधीच नाही…
“देशात इतकी कारागृहं (Prisons) नाहीत, की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबण सरकारला ( Government) शक्य होईल. हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही तर कधीच नाही..” असं आवाहन(Appeal) पत्राच्या शेवटी राज ठाकरेेंनी ( Raj Thakare) केलं आहे.