Drip irrigation ठिबक सिंचन तुषार सिंचन साठी मिळणार ८०% अनुदान… ठिबक सिंचन ८०℅आणि शेततळ्यासाठी मिळणार आनुदाण…

irrigation ठिबक सिंचन तुषार सिंचन साठी मिळणार ८०% अनुदान

July 23, 2022 by आपली बातमी टीम

 

Drip irrigation ठिबक सिंचन तुषार सिंचन साठी मिळणार ८०% अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत Drip irrigation शेतकरी मित्रांनो तुम्हाला ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततळ्यासाठी अनुदान मिळणार आहे ठिबक सिंचन तुषार सिंचन साठी 80 टक्के अनुदान मिळणार आहे, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची लिंक खाली दिलेली आहे आणि शासन निर्णय पण आलेला आहे नवीन ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि शेततळ्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे.

 

Drip irrigation क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यास दि. १९ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबविण्याचा निर्णय शासनाने दि. १८ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे

 

निधी किती वितरित झाला आणि शासन निर्णय पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

Drip irrigation प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५%आणि इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% अनुदान देण्यात येते. सदर अनुज्ञेय अनुदानाशिवाय “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत Drip irrigation अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५% आणि इतर शेतकऱ्यांना ३०% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे ८०% व ७५% एकूण अनुदान देण्यात येते. सदर योजनेत दि. २९ जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेत वैयक्तिक शेत तळे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.तरी या योजनेचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद?

Leave a Comment

updates a2z