
भारतीय तटरक्षक दलात पदभरती….. (Indian Coast Guard Recruitment 2022
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. भारतीय तटरक्षक दल.. अर्थात ‘इंडियन कोस्ट गार्ड’मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे.. या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
एकूण जागा – 71
काय असेल शैक्षणिक पात्रता :
जनरल ड्यूटी (General Duty) – कमीत कमी 60 टक्क्यांसह बॅचलर डिग्री (Bacheler Degree).
इंटरमीडिएट मॅथ आणि फिजिक्स विषयांसह (Intermediate Maths and Physics subjects) 55 टक्क्यांहून अधिक गुण.
▪️ कमर्शियल पायलट लायसेन्स (Commercial Pilot License) – फिजिक्स आणि मॅथमॅटिक्ससह ( Physics and Mathematics) कमीत कमी 55 टक्क्यांसह बारावी पास ( 12th pass).
▪️ टेक्निकल मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स (technical machanical/ Electronic) –इंजीनिअरिंगची डिग्री ( Degree in Engineering)
▪️ लॉ एन्ट्री ( Law entry) – कमीत कमी 60 टक्क्यांसह ‘एलएलबी’ पास ( L.L.B).
काय असेल वयोमर्यादा ( Age Limit) –
इच्छुक उमेदवाराचा जन्म 1 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान झालेला असावा.
शासकीय नियमांप्रमाणे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.
काय असेल पगार –
हे पण वाचा: 12 वी सायन्स ( Science) नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात करियर( Career) संधी बाबत मार्गदर्शन !!!!ì
असिस्टेंड कमांडेंट (Assistant Commandant)– 56,100 रुपये
परीक्षा अर्ज शुल्क ( Application Fees) – 250 रुपये..
अर्ज करण्याची तारीख– 17 ऑगस्ट 2022 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा…
http://joinindiancoastguard.gov.in/