Government updates: राज्य सरकार ( State Government) चा निर्णय आता शाळेमध्ये क्रीडा तास (sports hour) होनार बंधनकारक!!!!

Sports-updates

 

राज्यातील शाळांमध्ये क्रीडा तास ( Sports class) सुरू करण्यासाठी राज्य सरकार नवीन धोरणावर काम करीत आहे. पूर्वी शाळांमध्ये खेळाचा एक तास सक्तीचा होता. त्याच प्रकारे आता शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य केला जाणार आहे. राज्य सरकार त्यावर काम करीत असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ()”गिरीश महाजन” (Girish Mahajan) यांनी दिली.

राज्यातील शाळांसाठी महत्वाची बातमी आहे.. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचे आरोग्यही सुदृढ असणं गरजेचं असतं.. शाळांमध्ये अभ्यासाइतकंच क्रीडा तासालाही महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक शाळांचे याकडे दुर्लक्ष होत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने (State Government) मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/08/teacher-update.html

“खेळांना प्रोत्साहन देणं, ही महाराष्ट्र सरकारसाठी महत्त्वाची बांधिलकी आहे. 2003 साली तत्कालिन सरकारने क्रीडा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या 19 वर्षांपासून सरकारला (government) आपले उद्दिष्ट पूर्ण करता आलेले नाही, हे दुर्दैव आहे. लवकरच क्रीडा (Sports) खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, या समस्या कशा सोडवायच्या याचा आढावा घेईन”.

 

हे पण वाचा: https://updatesa2z.com/2022/08/mpsc-update.html

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधतानाच, त्यांचे आरोग्यही ( Healthy) सुदृढ असणं गरजेचं आहे.. त्यासाठी यापुढच्या काळात शाळांमध्ये क्रीडा तास सक्तीचा केला जाणार आहे. त्यासाठी धोरण ठरवले जात असून, लवकरच राज्यातील शाळांना तसे निर्देश दिले जाणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली.

Leave a Comment

updates a2z