saur urja kusum yojana सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज पुन्हा सुरु.
तुम्हाला जर नवीन सौर कृषी पंपासाठी saur urja kusum yojana ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्या संदर्भात माहिती या ठिकाणी दिलेली आहे.
सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध झालेला असून खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.
केवळ कोटा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतामधील विहिरीवर पाणी उपसा करण्यासाठी सौर कृषी पंप घेता आले नाहीत. मागील काही दिवसामध्ये सौर कृषी पंप अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकरी बांधवानी ऑनलाईन सेंटरवर खूप मोठी गर्दी केली होती. परंतु सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी बांधवांचा हिरमोड झाला होता.
👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾
*कुसुम सोलर पंप आनलाईन करण्यासाठी येथे क्लिक करा:*
Saur urja kusum yojana सौर कृषी पंपाचा कोटा झाला उपलब्ध
फक्त कोटा उपलब्ध नसल्या कारणाने अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतामधील विहिरीवर पाणी उपसा करण्यासाठी सौर कृषी पंप घेता आले नाही. मागील काही दिवसामध्ये सौर कृषी पंप अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी अनेक शेतकर्यांनी ऑनलाईन सेंटरवर खूप मोठी गर्दी केली होती. पण सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये निराशाचे वातावरण निर्माण झाले होते.
परंतु आता तुम्ही शासकीय अनुदानावर सौर कृषी पंप घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध झालेला आहे.
ज्या जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध झालेला आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करून द्यावेत. कारण हा सौर कृषी पंप कोटा कधीही संपू शकतो.
*आनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा*
saur urja kusum yojana खालील जिल्ह्याचा कोटा उपलब्ध लगेच करा ऑनलाईन अर्ज
जर तुम्हाला सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खालील जिल्ह्यासाठी लगेच सौर कृषीपंपासाठी ऑनलाईन अर्ज करून द्या जेणे करून तुम्हाला सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळू शकेल. खालील जिल्हाच्या सौर कृषी पंप कोटा उपलब्ध आहे.
अकोला
अकोला.
अमरावती.
भंडारा.
बुलढाणा.
चंद्रपूर.
धुळे.
गडचिरोली.
गोंदिया.
कोल्हापूर.
लातूर.
नागपूर.
नांदेड.
उस्मानाबाद.
पालघर.
पुणे.
रायगड.
रत्नागिरी.
सांगली.
सातारा.
सिंधुदुर्ग.
सोलापूर.
ठाणे.
वर्धा.
यवतमाळ.
सौर कृषी पंपासाठी नवीन नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा
pm kusum yojana या वेबसाईटवर जा. डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे
*क्लिक करा*
अर्ज भरतांना परामुख्याने खालील माहिती तुम्हाला अर्जामध्ये भरावी लागणार आहे.
नवीन किंवा बदली डीझेल पंपाची विनंती – या ठिकाणी डीझेल पंप आहे हा पर्याय निवडा आणि त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली माहिती भरा.
अर्जदाराची वैयक्तिक व जमीन विषयक माहिती.
सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज दाखल करा या बटनावर क्लिक करा.
अर्ज व्यवस्थित भरून सादर केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
verify otp या बटनावर क्लिक करा.
otp पडताळणी झाल्यवर तुमच्या मोबाईलवर युजरनेम आणि पासवर्ड येईल तो टाकून लॉगीन करा.
या ठिकाणी अर्जदाराची माहिती दिसेल पुढे जाण्यासाठी Complete your form go ahead या बटनावर क्लिक करा.
तुम्ही भरलेल्या अर्जाची स्थिती या ठिकाणी दिसेल. जी माहिती अपूर्ण आहे ती पूर्ण करा.
सर्वात शेवटी अर्ज दाखल करा या बटनावर क्लिक करून अर्ज दाखल करा.
अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईल नंबरवर पैसे भरण्याचा संदेश येईल. त्यानंतर पैसे भरा या बटनावर क्लिक करून पेमेंट करा.
पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय दिलेले आहेत. तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केले तर लगेच पुरवठादार निवडा या बटनावर क्लिक करून तुम्ही सौर उर्जा पंपासाठी पुरवठादार निवड करु शकता.