4 ऑगष्ट ते13 आँगष्टपर्यंतचा नवीन अंदाज आला-पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज(panjab dakh havaman andaj)
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 13 आँगष्ट पर्यंतचा नवीन अंदाज व्यक्त केला आहे.13 आँगष्टपर्य़त राज्यात कसा पाऊस पडेल/सुर्यदर्शन कधी होईल याबाबत माहिती या अंदाजामध्ये panjab dakh यांनी दिली आहे.
पंजाबराव डख यांच्या अंदाजानूसार – आतापर्यंत राज्यात रिमझिम पाऊस पडत होता मात्र आजपासून आता जोरात पावसाला सुरुवात होईल.काही वेळात पाणीच पाणी होईल आणि परत उघडेल.रिमझिम संततधार पावसापासून आता शेतकऱ्यांची सुटका होईल असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.
आजपासून राज्यात या पावसाला सुरुवात होनार आहे आणि 4,5,6,7,८,9 आँगष्ट मुसळधार पाऊस पडनार आहे.हा पाऊस राज्यात सर्वदुर होनार आसून काही भागात आतीव्रुष्टीचा ईशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.9,10,11 हे दोनतीन दिवस उघाड राहील त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात होईल -panjabrao dakh