Government Scheme: जाणून घ्या, काय आहे, “प्रधानमंत्री समग्र स्वास्थ्य योजना” (PM Samajra Swasth Arogya Yojana’)!!! कसा होईल या योजनेचा सामान्यांना लाभ….

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेतून आरोग्य सेवा होणार बळकट….

:

प्रत्येक नागरिकाला एकसमान, परवडणारी व दर्जेदार आरोग्यसेवा सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी ही याेजना राबवली जाणार आहे.. ही योजना म्हणजे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (National Health Mission) पुनब्रॅंडिंग किंवा अॅडव्हान्स व्हर्जन ( Advance Version) असल्याचे समजते.

या योजनेअंतर्गत, देशातील प्रत्येक राज्यात उच्च वैद्यकीय संस्था (Higher Medical Institute) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS – All India Institute of Medical Sciences) विकसित केले जातील.

देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन “पंतप्रधान नरेंद्र मोदी” ( Prime minister Narendra Modi)  देशवासीयांसाठी मोठ्या आरोग्य योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.. या योजनेचा प्रत्येक नागरिकाला सहज लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही पाहा: saur urja kusum yojana सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज पुन्हा सुरु.

‘पीएम समग्र स्वास्थ आरोग्य योजनेत’ (PM Samajra Swasth Arogya Yojana’) दुसऱ्या योजनेचं देखील समावेश आहे.

1. पीएम जन आरोग्य योजना (PM-JAY),

2. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM)

3. पीएम आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM-ABHIM)
हे पण वाचा: कल्याणकारी योजना : या योजेअंतर्गत आता बांधकाम कामगार पहिल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी या कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात…….

:

पीएम समग्र स्वास्थ आरोग्य योजनेशिवाय पंतप्रधान मोदी (Prime minister Narendra Modi)  आणखी दोन योजना सुरु करणार असल्याचे समजते. देशातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देणे, तसेच देशातील वैद्यकीय व्यावसायिकांसाठी परदेशात उपचारांची दारे खुली करण्यासाठी या दोन नव्या योजनांची घोषणा केली जाणार आहे.

:

1. ‘हील बाय इंडिया’ (Heal by India’)

 2. ‘हिल इन इंडिया’ ( Heal in India)

या दोन योजनांची घोषणा करण्यात येणार आहे.

Leave a Comment

updates a2z