लवकरच… प्रो कब्बडीचा ( Pro Kabbadi Season-9) नववा हंगाम (The ninth season) सुरू…. जाणून घ्या, लिलावात (at the auction) कोणत्या खेळाडूवर (player) किती बोली लागली..!!

 

:

तारीख 5 ऑगस्ट या दिवशी दिग्गज खेळाडू खरेदी करण्यासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली.

प्रो कबड्डीचा नववा हंगाम (Pro Kabaddi Season -9) काही दिवसांतच सुरू होणार आहे.

प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात (Pro Kabbadi season-8) व त्यापूर्वी प्रेक्षकांची मनं जिंकणारा आणि तगडी फॅन फॉलोविंग (Fan following) असणाऱ्या प्रदीपसाठी (Pradip) आठव्या हंगामात (Season-8) 1 कोटी 65 लाखांची विक्रमी बोली (bid) लागली होती. आता तो विक्रम पवन व विकास  ( Pavan and Vikas) यांनी मोडीत काढला असल्याचं दिसत आहे. यामुळे ज्या खेळाडूंना करोडो रुपयांची बोली लागत आहे त्यांचा खेळ पाहणे उत्सुकतेचे ठरणार असून कामगिरी मध्ये सातत्य लावलेल्या बोलीमुळे ( Bid) असेच राहील का, हे बघणं महत्वाचं ठरेल.

लिलाव प्रक्रिया (Auction process) :

हे पण वाचा: Sports: यावर्षीचा महाराष्ट्र केसरी ठरला कोल्हापूरचा “पृथ्वीराज पाटील” ( Pruthaviraj Patil)….

:

लिलाव प्रक्रियेच्या (Auction process) काल पहिल्या दिवसामध्ये अष्टपैलू ‘पवन शेरावत’ (All-rounder ‘Pawan Sherawat’) याच्यावर विक्रमी बोली (Record bid) लावण्यात आली. खरेदीसाठी यू-मुंबाशी (U-Mumbai) चढाओढ होऊन अखेर त्याला 2 कोटी 26 लाख रूपयांना ‘तमिळ थलायव्हाज’ (Tamil Thalaivaj) या संघाने (team) खरेदी करून पवन शेरावतने विक्रमी बोलीचाही रेकॉर्ड ( Record) केला.

अष्टपैलू “मोहम्मद ईस्माइल” (All-rounder “Mohammed Ismail”) नबीबक्षसाठी 87 लाखांची बोली (bid) लावली. यू मुंबाने (U- mumbai) ब-गटातील (B-group)  ‘गुमान सिंगवर’ (Guman Singh) 1 कोटी 22 लाख रुपयांची बोली लावण्यात आली.

हेही वाचा: क्रिकेट, भारताचे एकाच वेळी दोन सामने आहेत, कसे बघनार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

“प्रदीप नरवाल” आणि “सुनील कुमार” (Pradeep Narwal” and “Sunil Kumar”.) यांना प्रत्येकी 90 लाख रुपयांना अनुक्रमे ‘यूपी योद्धाज’ आणि ‘जयपूर पिंक पँथर्स’ (‘UP Yoddhaj’ and ‘Jaipur pink pantharse) यांनी संघात (team)  घेतलं. अद्याप संदीप नरवालला कोणत्याही संघाने खरेदी केलेले नाही.

:

लिलावात (at the auction) अ-गटाच्या ( A- group) तीन खेळाडूंनी एक कोटी ( 1Crore ) रुपयांचा आकडा पार केला. लिलाव प्रक्रियेत पवन शेरावतशिवाय ‘विकास खंडोलाला’ आपल्या संघात घेण्यासाठी बंगळूरु बुल्सने (Bangalore Bulls) 1 कोटी 70 लाख रुपये तर पुणेरी पलटनने (Puneri Platoon) इराणचा डावा कोपरारक्षक ‘फझल अत्राचलीवर'(Fazal Atrachali) 1 कोटी 38 लाख रूपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले.

 

 

 

Leave a Comment

updates a2z