पुणे जिह्वयातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वाचा सविस्तर

SOLAR WATER HITER
                             

 

पूणे जिह्वा परीषद त्यांच्या संयूक्त विद्यमानानें शेतकऱ्यांना ७५% अनुदानावर सोलर वॉटर हिटर देण्यात येणार आहे .

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२/०८/२२ आहे .

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाण

१) विहित नमुन्यात अर्ज
२) ७/१२ व ८अ (तलाठी सही शिक्यासह अथवा डिजिटल सही )
३) बँक पासबुक अथवा रद्द चेक
४) रेशन कार्ड झेरॉक्

अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता
१) ९७३००२९७९०
२) ९४२१००८०९१

हेही वाचा :       सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज

Leave a Comment

updates a2z