महाराष्ट्र शासन- कृषी विभाग (Government of Maharashtra- Department of Agriculture) तर्फे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम” (Nectar Festival of Freedom Program) अंतर्गत “चर्चा करू शेतीची, कास धरू प्रगतीची”!!!!

Government-updates

 

भारत सरकारने हर घर तिरंगा (प्रत्येक घरात तिरंगा) ही मोहीम देखील सुरू केली आहे. यात प्रत्येक घरामध्ये ₹२५ च्या अनुदान दराने २०x३० इंच आकाराचा राष्ट्रध्वज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रत्येकाने आपल्या घरात अथवा कार्यालयात, संस्थेत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात भारताचा राष्ट्रध्वज फडकवत ठेवणे असे या अभियानाचे स्वरूप आहे.

महाराष्ट्र शासन- कृषी विभाग (Government of Maharashtra- Department of Agriculture) : 

*”स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम” अंतर्गत , “चर्चा करू शेतीची, कास धरू प्रगतीची” हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

वेबिनार मालिका :(Webinar Series)

*भाग -८६*
*प्रसारण*(broadcasting) – *बुधवार, देि.१४/०९/२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता*

काय असेल विषय – मधुमक्षिका पालन (Beekeeping)

*जाणून घ्या, कोनाकोनाचे मार्गदर्शक होईल…

*१) मा.डॉ. कैलास मोते ,कृषि संचालक (फलोत्पादन) (Hon. Dr. Kailas Mote, Director of Agriculture (Horticulture)

कृषि आयुक्तालय (Agriculture Commissionerate,)

महाराष्ट्र राज्य,पुणे (State of Maharashtra, Pune)

*२)मा.श्री.हेमंतकुमार तुकाराम डुंबरे
मास्टर ट्रेनर,CBRTI ,पुणे (Hon.Shri.Hemantkumar Tukaram Dumbare

Master Trainer, CBRTI, Pune.)

हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/01/%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a8.html

* कोणाचा सहभाग असेल  –
कृषी विभागाच्या यूट्यूब चॅनेल..(YouTube Channel of Department of Agriculture)

https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM

 

या लिंक वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा.

*आपल्या संपर्कातील सर्व अधिकारी/कर्मचारी, शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहचविण्यासाठी विनंती आहे .(Request to convey this message to all officers/employees, farmers in your contact) 🙏

Topic: मधुमक्षिका पालन

Time: Sep 14, 2022 11:15 AM India

Join Zoom Meeting:

https://us02web.zoom.us/j/88959855393?

pwd=dVAwN1dLRnlJdHlBemx0ekVNcUtNQT09

Meeting ID: 889 5985 5393
Passcode: 343465

 

Leave a Comment

updates a2z