Job updates: जिल्हा परिषद साठी वेगवेगळ्या पदांची  भरती चालू आहे (Zilha parishad Recruitment)

Zilha-parishad-Recruitement

 

जिल्हा परिषद अमरावती येथे 105 पदांची भरती ( ZP Amravti Recruitment 2022) सुरू झाली आहे.

 

अर्ज करण्याची पद्धत:

इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन अर्ज करण्याआधी अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या….

पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies):

1.मेडिकल ऑफिसर (Medical Officer) – 35 जागा
2. स्टाफ नर्स (Staff Nurse) – 35 Posts
3.  मल्टी पर्पज वर्कर (Multi Purpose Worker) – 35 Posts

हेही वाचा:https://updatesa2z.com/2022/04/job-recruitement-in-reserve-bank-india.html

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 

1) मेडिकल ऑफिसर – MBBS
2) स्टाफ नर्स – B. Sc Nursing / GNM with Nursing Council Registration

3) मल्टी पर्पज वर्कर : 12th pass in Science + Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course.

 

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता:

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती.

 

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख:

10 सप्टेंबर 2022

किती असेल पगार:

हे पण वाचा:https://updatesa2z.com/2022/05/india-post-gds-recruitment-2022.html

▪️ पद क्रमांक 1): 60,000 रुपये
▪️ पद क्रमांक 2) 20,000 रुपये
▪️ पद क्रमांक 3) 18,000 रुपये

वयाची अट (Age Limit):

पद क्रमांक 1): जास्तीत जास्त 70 वर्षे वयापर्यंत.
▪️ पद क्रमांक 2) जास्तीत जास्त 38 वर्षे वयापर्यंत.
▪️ पद क्रमांक 3) जास्तीत जास्त 38 वर्षे वयापर्यंत.

 

नोकरी ठिकाण:

अमरावती (महाराष्ट्र)

 

अधिकृत वेबसाईट (Official Website):

https://zpamravati.gov.in/

Leave a Comment

updates a2z