श्रीलंका पाकिस्तान ला हरऊन फायनल मध्ये दाखल. भारत पाकिस्तान मध्ये रंगणार फायनल.

आज झालेल्या सेमी फायनल मध्ये पाकिस्तान ला श्रीलंका ने एक रोमांचक सामन्यात पराभूत केले .

आज महिला आशिया कप मधील दोन सेमी फायनल सामने खेळले गेले. यात भारताने थायलंड चा धुवा उडवला. अपेश्याप्रमाने भरात थायलंड हरून फायनल मध्ये पोहोचला.

हेही वाचा: पीएफचे नियम बदलले घ्या जाणून माहिती

दुसरीकडे पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या मध्ये दुसरा सेमी फायनल सामना झाला. सामना अतिशय अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडू वर पाकिस्तान ला ३ धावांची गरच होती. शेवटच्या चेंडूवर झालेला रोमांचक क्षण पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : पाकिस्तान – श्रीलंका रोमहर्षक क्षण

अश्या वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स मिळण्यासाठी हे ॲप डाऊलोड करा : डाऊनलोड करा

 

Leave a Comment

updates a2z