10 लाखापर्यंत सर्वोत्तम कार
भारतीय चारचाकी बाजारात विक्रीसाठी विविध ब्रँड्सच्या 55 नवीन मॉडेल्स उपलब्ध आहेत ज्यांची किंमत रु. 5 लाख ते रु. 10 लाख दरम्यान आहे.
1 Tata Tigor
टाटा टिगोर वैशिष्टे
किंमत – ₹ 6.09 लाख पुढे
मायलेज – 19.2 ते 26.4 किमी/कि.ग्रा
इंजिन – 1199 सीसी
सुरक्षितता – 4 स्टार (ग्लोबल एनसीएपी)
इंधन प्रकार – पेट्रोल आणि सीएनजी
गेअर – मॅन्युअल आणि स्वयंचलित (AMT)
बैठक क्षमता – 5 आसनी
2 Hyundai Venue
Hyundai venue वैशिष्टे
किंमत – ₹ 7.53 लाख पुढे
मायलेज – 17.5 ते 23.4 kmpl
इंजिन – 998 ते 1493 सीसी
इंधन प्रकार – पेट्रोल आणि डिझेल
गेअर – मॅन्युअल, क्लचलेस मॅन्युअल (IMT) आणि स्वयंचलित (DCT)
बैठक क्षमता – 5 आसनी
3 Tata Nexon
टाटा नेक्सॉन वैशिष्टे
किंमत – ₹ 7.69 लाख पुढे
मायलेज – 16.3 ते 22 kmpl
इंजिन – 1199 ते 1497 सीसी
सुरक्षितता – 5 स्टार (ग्लोबल एनसीएपी)
इंधन प्रकार – पेट्रोल आणि डिझेल
गेअर – मॅन्युअल आणि स्वयंचलित (AMT)
बैठक क्षमता – 5 आसनी
4 Hyundai i20
Hyundai i20 वैशिष्टे
किंमत – ₹ 7.07 लाख पुढे
मायलेज – 19.6 ते 25.2 kmpl
प्रति वर्ष सर्व्हिस खर्च – ₹ ३८८३
इंजिन – 998 ते 1493 सीसी
सुरक्षितता – 3 स्टार (ग्लोबल एनसीएपी)
इंधन प्रकार – पेट्रोल आणि डिझेल
गेअर – मॅन्युअल, क्लचलेस मॅन्युअल (IMT), स्वयंचलित (CVT) आणि स्वयंचलित (DCT)
बैठक क्षमता – 5 आसनी
5 Maruti Brezza
मारुती ब्रेझा वैशिष्टे
किंमत – ₹ 7.99 लाख पुढे
मायलेज – 19.8 ते 19.9 kmpl
इंजिन – 1462 सीसी
इंधन प्रकार – पेट्रोल
गेअर – मॅन्युअल आणि स्वयंचलित (TC)
बैठक क्षमता – 5 आसनी
हेही वाचा: वडिलोपार्जित जमीन नावावर होणार आता फक्त 100 रुपयात घ्या जाणून संपूर्ण माहिती
6 Maruti Baleno
मारुती बलेनो वैशिष्टे
किंमत – ₹ 6.42 लाख पुढे
मायलेज – 22.3 ते 30.61 किमी/किलो
इंजिन – 1197 सीसी
इंधन प्रकार – पेट्रोल आणि सीएनजी
गेअर – मॅन्युअल आणि स्वयंचलित (AMT)
बैठक क्षमता – 5 आसनी
7 Maruti Dezire LXI
मारुती डिझायर LXi वैशिष्टे
किंमत – ₹ 6.23 लाख
मायलेज – 23.2 kmpl
इंजिन – 1197 सीसी
इंधन प्रकार – पेट्रोल
गेअर – मॅन्युअल
बैठक क्षमता – 5 आसनी
8Toyota Glanza
टोयोटा ग्लान्झा वैशिष्टे
किंमत – ₹ 6.59 लाख पुढे
मायलेज – 22.3 ते 30.61 किमी
इंजिन – 1197 सीसी
इंधन प्रकार – पेट्रोल आणि सीएनजी
गेअर – मॅन्युअल आणि स्वयंचलित (AMT)
बैठक क्षमता – 5 आसनी
हेही वाचा: मेसीची कमाल पुन्हा FIFA World Cup जिंकले अखेर अर्जेंटिनाची झाली स्वप्नपूर्ती
9 Tata Punch
टाटा पंच मुख्य वैशिष्टे
किंमत – ₹ 6.00 लाख पुढे
मायलेज – 18.8 ते 18.9 kmpl
इंजिन – 1199 सीसी
सुरक्षितता – 5 स्टार (ग्लोबल एनसीएपी)
इंधन प्रकार – पेट्रोल
गेअर – मॅन्युअल आणि स्वयंचलित (AMT)
बैठक क्षमता – 5 आसनी
10 Kia Sonet
Kia Sonet वैशिष्टे
किंमत – ₹ 7.49 लाख पुढे
मायलेज – 18.2 ते 24.1 kmpl
इंजिन – 998 ते 1493 सीसी
इंधन प्रकार – पेट्रोल आणि डिझेल
गेअर – मॅन्युअल, क्लचलेस मॅन्युअल (IMT), स्वयंचलित (DCT) आणि स्वयंचलित (TC)
बैठक क्षमता – 5 आसनी