Filmy updates: लवकरच सुपर स्टार अजय देवगण चा “भोला” सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस

Movie-Updates

अजय देवगण हा एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक उत्तम चित्रपट दिग्दर्शकही आहे.भोला हा अजयचा दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता म्हणून चौथा चित्रपट आहे.

अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजय देवगण चा ‘भोला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीचभोला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या समोर प्रदर्शित झाला आहे.

अजय देवगण ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करत. आता या चित्रपटामधील अजयचा लूक समोर आला आहे.

अजय देवगणने आगामी चित्रपट ‘भोला’ चे मोशन पोस्टर रिलीज करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली होता.

भोला सिनेमा ची धमाल:

तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगणने ‘भोला’चे दिग्दर्शनही केले आहे.

 कशी असेल भोला चित्रपटाची स्टोरी :

हेही वाचा:अश्नीर ग्रोव्हर आता शार्क टॅंक इंडिया नाही तर या मोठ्ठया सिरीज मध्ये दिसणार

एक चट्टान, सौ शैतान…” कपाळी भस्म अन् भेदक नजर, अजय देवगणचा ‘भोला’मधील अंगावर काटा आणणार लूक .अजयचा हा लूक खरंच अंगावर काटा आणणारा आहे. प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेला अजयचा अवतार पाहून प्रेक्षक आतुर झालेले आहेत.

चित्रपटाच्या कथेचा आधार एक कैदी आहे.आणि तो खूप वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येतो. आणि प्रथम त्याच्या मुलीला भेटायला जातो जिला त्याने शेवटचे दशकापूर्वी पाहिले होते. पण तिची मुलगी अडचणीत आहे. तो ड्रग्ज माफियांच्या तावडीत आहे.

भोला चित्रपट रिलिज होण्याची तारीख:

निर्मात्यांनी अजय देवगण दिग्दर्शित रनवे 34 हा चित्रपट पाहिल्यानंतर भोला चित्रपटाचे दिग्दर्शनही अजय देवगणकडे सोपवण्यात आले.

30 मार्च 2023 हा चित्रपट रिलिज होणार आहे.

Leave a Comment

updates a2z