आता मोबाईल नंबर टाकून घरी बसल्या गॅस सबसिडी जमा झाली की नाही चेक करू शकता, किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच सरकारच्या website वर जाऊन चेक करू शकता

 

Online-Gas-Subsidy-status

एलपीजीच्या वाढत्या किमतीतून सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे.

सरकारने एलपीजीवर 267रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे.

गॅस subsidy check करण्यासाठीं अधिकृत वेबसाईट: the website to check gas subsidy?

भारत पेट्रोलियम विभाग mylpg.in ची अधिकृत वेबसाइट उघडून तुम्ही घरबसल्या गॅस सबसिडी तपासू शकता.

 

आता तुम्ही मोबाईल नंबरद्वारे गॅस सबसिडी घरी बसल्या तपासू शकता. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत,  घरगुती गॅस कनेक्शन घेणाऱ्या गरीब कुटुंबाला गॅस भरण्यासाठी 267 रुपये सबसिडी मिळते.

ही subsidy direct तुमच्या  बँक खात्यात (bank account) जमा केले जाते, परंतु यासाठी तुमचा  मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे खूपच गरजेचे आहे .

जर तुमचा  मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही गॅस सबसिडी तपासू शकत नाही. (hp gas cylinder)

जाणून घेऊया गॅस सबसिडी cheak करण्याच्या दोन पद्धती:

हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/12/full-information-about-ssc-commission.html

पहिली पद्धत:

1. मोबाईल क्रमांकाने गॅस सबसिडी चेक करू शकता… You can check gas subsidy with mobile number?

 

1. सर्वप्रथम, मोबाईल नंबरद्वारे गॅस सबसिडी तपासण्यासाठी सरकारी website वर जाऊन mylpg.in या link वर क्लिक करणे.

2. लिंकवर गेल्यावर, सर्व प्रकारच्या गॅस कंपन्यांची वेबसाइट उघडेल, ज्यामध्ये One click option to pay LPG subsidy online असा option निवडावा लागेल.

3. यानंतर तुम्हाला Bharat Gas, HP Gas, indane असे तीन पर्याय दिसतील त्यानंतर तुमच्याकडे ज्या कंपनीचा गॅस आहे त्या कंपनीच्या पर्यायावर टिक करा.

4. यानंतर, जर तुम्ही आधीच या पोर्टलवर लॉग इन केले असेल, तर तुम्हाला मागील फॉर्मवर लॉगिन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरावा लागेल आणि लॉगिनचा पर्याय निवडावा लागेल .

5. जर तुम्ही या पोर्टलवर नवीन असाल तर दुसऱ्या फॉर्ममध्ये तुम्हाला आधार क्रमांक, खाते क्रमांक, आयएफएससी कोड आणि एलपीजी आय डी गॅस  कानेक्शेन सह नोंदणीकृत क्यापचा भरावा लागेल.

त्यानंतर submit button निवडून तुम्ही तुमची स्वतःची गॅस सबसिडी चेक करू शकता.

दुसरी पद्धत:

1. सर्वप्रथम, मोबाईल क्रमांकावरून गॅस सबसिडी तपासण्यासाठी सरकारी वेबसाइट pmfs.nic.in उघडावी लागेल, जर तुम्हाला थेट वेबसाइटवर जायचे असेल तर ही लिंक वापरा.

2. लिंकवर गेल्यानंतर, सरकारची वेबसाइट उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची पेमेंट जाणून घ्या हा पर्याय निवडावा लागेलं.

3.यानंतर बँक खाते क्रमांकाचे नाव भरावे लागेल त्यानंतर खालील बॉक्समध्ये  पुष्टी करण्यासाठी बँक खाते क्रमांक पुन्हा भरावा लागेल.

4. Bank Account Number भरल्यानंतर, कॅप्चा कोड भरून नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवा. पर्याय निवडावा लागेल.

5. यानंतर, तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत आणि ते कधी आले, याचा तपशील एसएमएसद्वारे पाठविला जाईल, जो तुम्ही इनबॉक्स उघडून पाहू शकता. (mylpg gas login)

6. अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या मोबाईल क्रमांकावरून गॅस सबसिडी तपासू शकता.

गॅस सबसिडी मिळत नसेल तर काय करायचे:

जर तुम्हाला Gas subsidy मिळत नसेल, तर तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुमचा खाते क्रमांक लिंक करून घेऊ शकता, तर तुम्हाला गॅस सबसिडी मिळण्यास सुरुवात होईल.

Leave a Comment

updates a2z