Pune hails rain alert पुण्यामध्ये अनेक ठिकाणी गारपटीसह पावसाचा इशारा हवामान खात्याचा अंदाज.

Pune hails rain alert : मागील गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीटी सह वादळी वारे आणि ईजांच्या कडकडासह पाऊस पडला यामध्ये अनेक पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या घरावरचे पत्रे उडून गेल्याचे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गारपिटीसह वादळी वारा आणि पावसाचा इशारा पहा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये झाली गारपीट.

पुढील दोन ते तीन दिवस पुण्यामध्ये खेड ,मंचर ,भोसरी ,पिंपरी चिंचवड ,सिंहगड ,शिवनेरी ,शिवाजीनगर ,रायगड आणि हवेली  या ठिकाणी हवामान खात्याने गारपट्टीसह वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.

Pune hails rain alertपुण्यामध्ये पावसाने सलग तीन दिवस लावली हजेरी, वादळी वाऱ्यासह गारपीट, पहा हवामान खात्याचा अंदाज.

updates a2z