Aadhar important update

अलीकडेच केंद्र सरकारने आधार वेरिफिकेशन बद्दल नवा नियम जारी केला आहे हा नवा नियम आधार कार्डच्या ऑफलाइन पडताळणीशी संबंधित आहे. आता या नवीन नियमानुसार तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑफलाइन किंवा इंटरनेट शिवाय व तसेच ऑनलाईन पडताळणी देखील करू शकणार आहात. नवीन नियमानुसार आता तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्र देता येणार आहेत .हे डिजिटल स्वाक्षरी असलेले कागदपत्र आधार जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यु आय डी आय द्वारे जाहीर केलेले असावेत या कागदपत्रांवर वापरकर्त्यांच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक दिलेले असतील .

 

विशेष म्हणजे सरकारने आधार प्रमाणीकरण आणि ऑफलाइन पडताळणी नियमावली आठ नंबर 2021 रोजी अधिसूचित केले आणि नऊ नंबर रोजी अधिकृत वेबसाईटवर जारी केले होते यामध्ये ऑफलाइन पडताळणीची तपशीलवार प्रक्रिया सांगण्यात आली आहे.

नवीन नियमानुसार आधार कार्ड धारकांना  केवायसी पडताळणी प्रक्रियेसाठी कोणत्याही अधिकृत एजन्सीला पर्याय देण्यात आला आहे. त्यानंतर एजन्सी आधारधारकांनी दिलेला आधार क्रमांक ,नाव ,पत्ता, जन्मतारीख ,इत्यादी केंद्रीय डेटाबेस जुळून पाहिलंनी बरोबर असल्याचे आढळल्यास पडताळणीची प्रक्रिया पुढे नेली जाते .

आता पाहू ऑफलाइन आधार पडताळणीचे प्रकार नियमानुसार युआयडीएआय पुढील प्रकारच्या ऑफलाइन पडताळणीची सेवा प्रदान करते किंवा कोड पडताळणी, आधार पेपरलेस ऑफलाइन ही केवायसी पडताळणी ती आधार पडताळणी ऑफलाइन पेपर आधारित पडताळणी, आधार कार्ड पडताळणी, पद्धती डेमोग्राफिक प्रमाणे आधारित प्रमाणीकरण बायोमेट्रिक आधारित ,प्रमाणीकरण आणि मल्टी फॅक्टर ऑथेंटीकेश.

updates a2z