Bad news for farmer

पूर्वी बघा काही लोक आपले नक्षत्र असा उल्लेख वारंवार करायचे आता हा उल्लेख कशासाठी असायचा तर त्या नक्षत्रावरती असलेल्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानुसार पडलेला पाऊस चांगला पडला.

आजही जर कॅलेंडरमध्ये आपण गेलं तर 8 जूनला मृग नक्षत्राची सुरुवात होते सूर्याचा प्रवेश  मृग नक्षत्रात होतो आठ जून ते 22 जून या दरम्यान हे म्हणजे आताच्या कॅलेंडरमध्ये आपल्याला हे नक्षत्र पाहायला मिळत म्हणजे या काळात पडलेला पाऊस हा निर्णय येत असतो.

असं म्हणलं जाईल पूर्वीचे जुने आजोबा पण जेव्हा सांगतात की हे मृग नक्षत्रच मुळात निर्णय येत असतात यात पडलेला पाऊस ठरू शकतो सांगू शकतो की शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे का शेतकऱ्याचे वाटोळ होणार त्याच्यामुळे याच्यात जो काय पडलेला पाऊस आहे तर तो चांगला मानला जातो किंवा मृग नक्षत्रात पडलेला पाऊस जो आहे तर तो शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी अमृता सारखा असतो.

या जर नक्षत्रात पाऊस पडला तर पाऊस पडल्यानंतर जी काही उगवण क्षमता म्हणता येईल किंवा पिक उगवण्याची जी काही आहे शक्यताचं 90% चांगली असते त्याचबरोबर झाडांची जी काही रोग प्रतिकारक क्षमता आहे तर ती सुद्धा उत्कृष्ट होते जर मृग नक्षत्रात पाऊस पडला का आणि त्याच्यामुळे या मृग नक्षत्रात पडलेला पाऊस हा अतिशय निर्णायक आणि अमृता सारखं परंतु यंदा मात्र असं सांगितलं जाते की 25 जूनला पाऊस पडणारे म्हणजे मृग नक्षत्र 22 तारखेला संपते आणि त्याच्यानंतर पाऊस पडला तर हा शेतीसाठी खरच फायद्याचा ठरणार आहे का?

जुन्या लोकांच्या म्हणीनुसार किंवा हा पाऊस म्हणजे कितपत शेतकऱ्यांच्या फायद्याचा असू शकतो आणि मृग नक्षत्र कोरडे जाते किंवा या नक्षत्रात पाऊस पडत नाही तर यातून शेतकऱ्यांचा नुकसान होणारे असेही विचार केला तर त्याच्या पाचवीला जण हे संकट मोजलेली आहेत पावला पावलावरती त्याला अशा अडचणी येतात परंतु एवढं सगळं असताना सुद्धा ताकतीने उभा राहतो तो आपला शेतकरी राजा…!

updates a2z