लिस्ट मधला पहिला कोर्स सायबर सिक्युरिटी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सध्या टेक्नॉलॉजी अतिशय वेगाने वाढते आणि हजारो नवीन संधी निर्माण होतात आयटी कंपन्यांपासून मोठ-मोठ्या कार्पोरेट कंपन्या नवीन स्टार्टर्स पब्लिक किंवा प्रायव्हेट बँका टेलिकॉम कंपन्या सरकारी संस्था किंवा शैक्षणिक संस्था सगळं डिजिटल व्हायला लागले आणि त्यांना सायबर सिक्युरिटीची मोठ्या प्रमाणात गरज वाटू लागली त्यासाठी ते मार्केट मधल्या नामांकित कंपन्यांना ऑनलाइन सिक्युरिटीच कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात अगदी सरकारी संस्था सुद्धा.
त्याचप्रमाणे हल्ली ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण किती वाढले हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. त्यामुळे बँक किंवा पेमेंटच्या सुविधा करणाऱ्या कंपन्या स्टार्ट अप्स सगळेच त्यांच्या ग्राहकांच्या सुरक्षेबद्दल जागरूक असतात त्यामुळे सायबर सिक्युरिटी तज्ञांची रिक्वायरमेंट दिवसांनी वाढते त्या वाढत्या मागणीमुळे आयटी क्षेत्रात काम करू वाटणाऱ्या मुलांसाठी आता बारावीनंतरच इथिकल हॅकिंग सायबर सिक्युरिटी सारखे अनेक कोर्सेस मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
तुम्हाला कोर्स नंतर जॉबची हमी देते तिथे जाऊन तुम्ही कोर्स करू शकता सध्या पुणे, मुंबई, दिल्ली, वडोदरा अहमदाबाद बेंगलोर हैदराबाद ,चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे तशा कोर्सेस या नामांकित इन्स्टिट्यूट आहेत इंटरनेटवर तुम्हाला त्यांची नावं सर्च करू शकता
त्या कोर्सचा कालावधी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत इतका असतो आणि फी स्ट्रक्चर पंधरा हजार रुपयांपासून दीड लाख रुपयापर्यंत असतं काही ठिकाणी हॅकिंग मधल्या मास्टर डिग्री साठी तीन वर्षांचा काळ आणि साडेचार लाखांची फी आकारली जाते कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमच्या स्ट्रेनुसार महिना 25000 ते दीड लाख रुपयांपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळू शकतो.
दुसरा पर्याय डिजिटल मार्केटिंग माहिती नसते किंवा जाणून घ्यायची इच्छा असते त्यांच्यापर्यंत खूप चुकीच्या पद्धतीने काही लोकल संस्था डिजिटल मार्केटिंग प्रेझेंट करतात आणि त्यामुळे सध्या डिजिटल मार्केटिंग खूप बदनाम झालं पण खरं तर जे लोक इंटरनेटवरून बिझनेस करतात पैसे कमावतात त्यांना एक डिजिटल मार्केटिंगचं महत्व काय हे पक्क माहित असेल.
इंटरनेटवरच्या बिजनेस इथे अतिशय बेसिक गरज आहे आणि त्यासाठी अनेक बिजनेस ओनर डिजिटल मार्केटिंग शिकलेल्या मुलांचा शोध घेत असतात. डिजिटल मार्केटिंग मध्ये सोशल मीडिया आणली पीआर कस्टमर रिलेशनशिप कंटेन मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टी आहेत जगातला 80% ग्राहक आता इंटरनेटवर आहे त्यामुळे कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी इच्छुक असतात.
त्यामुळे प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग एक्सपर्टची सध्या खूप गरज आहे मुंबई पुणे ठाणे नाशिक यासारखे ठिकाणी तुम्हाला जॉब ची गॅरंटी देणारे डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट पाहायला मिळते त्यासाठी तुम्ही इंटरनेटचा आधार घ्या किंवा तीन महिन्यांपासून एक वर्षांपर्यंत असतो दहा हजार रुपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत इतके असते .
आणि जॉब मध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपयांपासून तीस हजार रुपयांपर्यंत पेमेंट मिळू शकत एवढेच काय कोर्स करून तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंगची फॉर्म ही सुरु करू शकता.
तिसरा कोर्से नर्सिंग नंतर देशात मोठ्या संख्येने मेडिकल प्रोफेशनल ची गरज भासू लागली मागच्या एका वर्षात हजारो नवीन मुलं मुली मेडिकल क्षेत्रात जॉबला लागण्याची नोंद आहे मग तोच म्हणजे बारावीनंतर तुम्ही हे कोर्सेस करू शकता त्यात सायन्स बॅकग्राऊंड असेल तर उत्तम या डिग्री आणि डिप्लोमा असे कोर्सेस उपलब्ध आहे .
ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला परीक्षाही द्या तुम्ही सरकारी हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल मेडिकल 50 हजार रुपयांपासून एक लाखांपर्यंत नोकरीत तुम्हाला तुमच्या कोर्सच्या पात्रतेनुसार 15000 पासून 50 हजारापर्यंत पेमेंट मिळू शकतात .
चौथा ग्राफिक डिझाईन हा कोर्स डिजिटल मार्केटिंग इतकाच महत्व आहे आणि वेगवेगळ्या न्यूज मीडिया पोर्टल्स इंटरटेनमेंट हाऊसेस फोटो स्टुडिओ पीआर स्टुडिओ मोठमोठे youtube चॅनल अशा ठिकाणी अशा ग्राफिक डिझायनर एक्सपोर्टशी खूप म्हणजे खूप गरज असते पण मित्रांनो लक्षात घ्या ग्राफिक डिझाईन म्हणजे निव्वळ फोटो एडिटिंग नाही त्यासाठी तुमच्याकडे खास क्रिएटिव्ह आयडिया असणं गरजेचं आहे.
फोटोशॉप कोरल स्टेटर आफ्टर इफेक्ट्स यासारख्या सॉफ्टवेअरचे डीप नॉलेज घेण्याची तयारी आणि त्या जोडीला उत्तम क्रिएटिव्हिटीचं ज्ञान असेल तर या क्षेत्रावर तुम्ही राज करू शकता तुमच्या स्क्रीनुसार सुरुवातीला किमान 20000 पासून ते 50 हजारापर्यंत तुम्ही पेमेंट मिळू शकतात. जवळच्या इन्स्टिट्यूट म्हणाल तर मुंबई पुणे नाशिक लातूर या ठिकाणी जाऊ शकता त्यातल्या त्यात पुणे बेस्ट राहील कारण तिथे कोर्स शिपी अगदी दहा हजारापासून स्टार्ट होते.
पाचवा कोर्से व्हिडिओ एडिटिंग आजकाल नवनवीन youtube चॅनेल्स न्यूज मीडिया स्टुडिओ सिनेमा हाऊस फोटो स्टुडिओ अशा कितीतरी ठिकाणी प्रोफेशनल व्हिडिओ एडिटरची गरज असते.
लग्नातले व्हिडिओ एडिट करण्यासाठी तर 100% फोटो स्टुडिओच्या मालकाला व्हिडिओ एडिटर लागतो म्हणजे लागतोच पण पुन्हा एकदा त्यासाठी तुमच्याकडे ॲनिमेशन ग्राफिक्स टेक्स्ट म्युझिक इमेजेस याचे उत्तम ज्ञान असणं आवश्यक असतं जे की तुम्हाला कोर्स करून मिळू शकतात पण महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी तुमचं मन क्रिएटिव्ह असलं पाहिजे.
तुम्ही मागे एक न्यूज ऐकले असेलच 18 वर्षाच्या पोराचं एडिटिंग बघून के जीएफ सिनेमाचा डायरेक्टर त्याचा फॅन झाला आणि त्यानं त्या मुलाकडून केजीएफ चाप्टर टू चा सिनेमा एडिट करून घेतला काय सांगाव तुमच्या हातात असा एखादा ठणक्या प्रोजेक्ट मिळू शकतो बाकी त्यासाठी तुम्ही मुंबई किंवा पुण्याच्या उत्तम इन्स्टिट्यूट मधून व्हिडिओ एडिटिंग मुंबईमध्ये सेंट झेवियर्स आणि पुण्यातलं एसटीआय त्यासाठी खूप फेमस आहे पण तिथली फ्री सुद्धा खूप तगडी आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळात तुम्ही जॉब मिळवून देणारे इन्स्टिट्यूटला प्रेफर करू शकता महत्त्वाचं म्हणजे ग्राफिक्स डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग तुम्ही घरी बसूनही करू शकता.
यामध्ये तुम्हाला 25 हजारापासून एक लाखापर्यंत पेमेंट मिळू शकतं त्यासाठी योग्य कोर्स आणि इन्स्टिट्यूट साठी इंटरनेटची मदत घ्या आता जर तुम्हाला एडिटिंग बद्दल आवड असेल बेसिक एडिटिंग शिकायचं असेल आणि शिकता शिकता जॉब सुद्धा करायचा असेल तर आपल्या विषयच भारीच ऑप्शन पण तुमच्यासाठी खुला असेल हा आता त्यासाठी तुमची आवड आणि तुम्हाला काम करायची सवड असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या इंस्टाग्रामला फेसबुकला डी म करू शकता किंवा अगदी तिथे पण कमेंट करू शकता .