शासनाच्या शब्दाला महत्त्व राखण्यासाठी समितीने दरवाढीबाबत धोरण ठरवावे असे मुद्दे या प्रतिनिधींनी मंत्रांसमोरच मांडले त्यावर समिती स्थापन करण्याची घोषणा मंत्रांनी केली मार्फत होण्यासाठी केंद्राला प्रस्ताव देणार, दुधात भेसळ करणाऱ्या वर आणि भेसळीचे दूध घेणाऱ्यांवर देखील फौजदारी कारवाई, होणाऱ्या भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला आरएसएस 250 कर्मचारी पुरवणार ,दूध व्यवसाय रोखण्यासाठी राज्यभर पथके नेमण्यात येणार.
एक रुपयात पीक विमाप्रमाणे एक ते तीन रुपयात पशुधन विमा देण्याच्या हालचाली, राजा तर शेळी मेंढी विकासासाठी दहा हजार कोटींची तरतूद मेंढपाळांसाठी थेट अनुदान योजना तयार करण्याचे काम सुरू, करण्याचे दर किमान 25% कमी करावेत ,अन्यथा शासन हस्तक्षेप करणार ,अशुखाद्याच्या पिशवीवर सर्व घटक व मात्रेचा तपशील नमूद करावा दहावीनंतर दोन वर्ष कालावधीचा पशु विज्ञान पदविका अभ्यासक्रम, या बैठकीनंतर विविध मुद्द्यांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना विखे यांनी उत्तर दिले.
दुधाची भेसळ रोखण्यासाठी शासन अतिशय कडक पावलं उचलेल स्पेशल खरांना थेट मोका लावण्याचा मताचा मी आहे याबाबत कायदेशीर बाबी तपासून उपाय केले जातील सहकारी किंवा खाजगी प्रकल्पांनी मेसेज दूध खरेदी करीत पापात सहभागी होऊ नये त्यामुळे यापुढे भेसळीचे दूध खरेदी करणारा वर देखील फौजदारी कारवाई होईल असे ते म्हणाले.
दोन वर्ष रोखण्यासाठी राज्यभर पथके नेमण्यात येतील या अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या अधिकारांचा समावेश असेल असेही यावेळी त्यांनी जाहीर केलं त्या माहिती सोबत इथेच थांबूया..