Maharashtra mission drone

तसेच शेती क्षेत्रासाठी हे मिशन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडू शकतात. या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे तसेच यासंदर्भातील आदर्श कार्यपद्धती (SOP) तयार करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.

📍 जागतिक दर्जाचे ड्रोन हब तयार करणे, मुख्यालय स्थापन करणे, त्याचे विकेंद्रीकरण करणे, या सर्व यंत्रणा उभारण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, ड्रोन पोर्ट तयार करणे, या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची निर्मिती करणे, एकात्मिक यंत्रणा उभारणे, ही कामे याअंतर्गत करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, उद्योग क्षेत्रालाही-रोजगार निर्मितीलाही याद्वारे चालना मिळू शकणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

updates a2z